गाव नमुना चार
संकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही (सिवाई आमदनी--सिवाई
जमावबंदी)
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
संकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही
->"GAON-NAMUNA-4 गाव नमुना चार "