INTERVIEW यशस्वी इंटरव्ह्यूवसाठी महत्त्वाची टिप्स

 जॉब हवा आहे तर पहिला रिझ्युम तयार क एप्लेसमेट एजेन्सीमध्ये नावनोदवल,वर्तमानपत्रातील जाहिराती अर्ज पाठवला किवा इंटरनेवर जोब सर्च ,की तुम्हला इंटरव्हुवचा हमखास कॉल येणार .इथून सुरु होते

यशस्वी इंटरव्ह्यूवसाठी महत्त्वाची टिप्स
·       उत्तमअसा अप-डेट केलेले रिझ्युम तयार करा
·       इंटरव्ह्यूच्या ठिकाणी ठरलेल्या वेळेतच्या किमान 15 मिनिटे अगोदर पोहचा
·       विचारलेल्या प्रश्नाची साधी ,लहान आणि मोजकी उत्तरे द्यावी
·       तुमचे ज्ञान आणि क्षमतेचे इंटरव्ह्यूव घेणार्यास प्रभावित करण्याचा प्रयत्न करा
·       तुमची मुलाखत घेनार्याशी नजरेला नजर भिडवून बोला व आधुनमधुन स्मितहास्य करत जा
·       प्रश्नकाळजी ऐकून समजून घेणे त्याची व्यवथित उत्तरे द्या
·       मुखीपुर्वी पूर्वतयारी करा आणि प्रतिनिधित्व करण्याची कला आत्मसात करा
·       तुमचे कौशल्यलपवू नका
·       तुमची शैक्षणिक पात्रता ,तुम्ही सध्या केलेली ध्येययाबाबतीत सर्व सटीफीकेटस व पूर्ण एका फाईळमध्ये ठेवा या फाईलमध्ये ओरीजनल कागद्सामावेत त्याच्या प्रत्येक दोन प्रतीचे झेरोक्स असणारी दुसरी फाईलही नेहमी जवळठेवा
·       इंटरव्ह्यूसाठी विचारल्या जाणार्या एफaएक्यूची व्येवथित पूर्वतयारी करा त्यामुळे इंटरव्ह्यू देताना आत्मविश्वास वाटेन
·       दंड्पण आणि क्षमता शिथिलता यामध्ये संतुलनधेवाचा प्रयत्न करा माहिती आणि क्षमता यांचे अनावश्क नसलेले मत प्रदशित करून मुलाखत घेणार्या दुखवू नका
·       इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ न शकल्यास मुळीची निराश होऊ नका.दुसर्या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा
·       वेगळ्या पद्धतीने विचारल्या गेलेल्या प्रश्नाबाबत सावधानता बाळगा बावचळू नका शांतपणेआणि विचारपुवकउत्तरद्या
·       कोणत्याही परीस्थितीत चुकीचे उत्तर देऊ नका .उत्तर येत नसल्यास नाही असे ठामपणे सांगा संकोच किवा लाजू नका
·       मुलाखातीला साजेशा असा सोबर पोशाख आसावा विषेशत: मुलीनी उत्तेजक ,तंग, भडक रंगाचे कपडे टालावीत
·       इंटरव्ह्यू देण्यापूर्वी अगोदर चारपाच दिवस मुलाखत घेणार्यास उत्तर देत आहात, अशी कल्पना करा

·        इंतरव्हावं देताना शांत आणि तुम्ही तुमचे प्लस व मायनस पोईट यांना चांगले ओळखून असायला हवे. तुमच्या क्षमतांना रुंधीमध्ये बदलण्याचा प्रयत्न करून नोकरी मिळावी.


इंटरव्हीव घेणारे मंडळ हे तुमचे ज्ञान, जागरूकता, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास निरीक्षणाचे काम करते. म्हणून स्वतःला संघाचे नेतृत्व करणारे म्हणून प्रक्षेपित करा. इंटरव्हीव घेणारे तुमच्या खालील गुणांचे व्यवस्थित निरीक्षण करत असतात.

·       फर्स्ट इम्प्रेशन
·       आत्मविश्वासाची लेव्हल
·       विषयाची मांडणी
·       एक्सपिरीअन्स
·       क्रीएटीव्हिटी
·       कम्युनिकेशन स्कील
·       फिजिकल फिटनेस
·       लीडरशीप क्वालिटीज
·       प्रोब्लेम्स, डिफीकल्टीज सोल्व्ह करण्याची क्षमता

·       भाषेवरील प्रभुत्व

क्यापस, जॉब, पेनल, वोक इन असे काही इंटरव्ह्युव प्रकार आहेत. इथे प्रकार बदलला की तुम्हाला

बोडी लेन्ग्वेजपासून प्रेझेन्टेशनपर्यंतची प्रत्येक पद्धत बदलावी लागते. त्यासाठी सर्वप्रथ इंटरव्ह्युवच स्वरूप लक्षात घ्या. आणि मगच पूर्वतयारीला सुरवात करा.

आजकाल क्यांपास इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिग्री मिळण्याआधीच चांगली जॉब ओफर पटकावता येते. ही ओफर मिळविण्यासाठी मात्र तुम्हाला शैक्षणिक रेकोर्ड आणि व्यक्तीमत्वाने कंपनीला प्रभावित करावच लागत. क्यांपस इंटरव्ह्युची तयारी करताना
इंटरव्हिव दरम्यान कॉलेजचे मित्र-मत्रिणीच तुमचे स्पर्धक असणार. त्यामुळे स्पर्धा निकोप रहावी यासाठी प्रयत्न करा. त्याचा सगळ्यांना उपयोग होऊ शकतो.

एकापेक्षा जास्त कंपन्या येणार असतील तर प्रत्येकासाठी एक प्रमाणात रेझ्युमे आणि इतर डॉक्युमेन्टसच्या प्रती, फोटो तयार ठेवा.

केम्पस इंटरव्ह्यू हि बहुतेक कंपन्यांची प्राधमिक फेरी असते. त्यापुढील फेरया कंपनी ओफिसमध्येच होतात. त्या संदर्भात योग्य माहिती मिळन गरजेच असत
इंटरव्ह्यू कॉलेजमध्येच असल्यामुळे काही विद्यार्थी हि प्रक्रिया फारशी गानभीर्याने घेत नाहीत. त्याचा वाईट परिणाम तुमच्या परफॉर्मवर होऊ शकतो. मेनेजमेन्ट, आयटी, इंजिनिअरीग शाखेतील विद्यार्थ्याना ग्रेज्युअशन पूर्ण होण्याआधीच केंप्स इंटरव्ह्यू च्या माध्यमातून सहजच जॉब ऑफर मिळविता येते.


जॉब इंटरव्ह्यू
वर्तमानपत्र, वेबसाईटवर तुम्ही कंपनीची जाहिरात पाहून आर्ज करता. त्यासाठी रेझ्युमे पोस्टाने किंवा ई-मेलने पाठवला जातो. पात्रतेचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांना कंपनी टेलिफोन किंवा पत्राने इंटरव्ह्यूसाठी बोलावते. या प्रकाराला जॉब इंटरव्ह्यू म्हणतात.

 जॉब इंटरव्ह्यूची तयारी करताना.....
·       इंटरव्ह्यू जाताना सोबत रिझ्युम, शेक्षणिक सर्तीफिकेतस आणि इतर कागदपत्र जवळ बाळगा.
·       इंटरव्ह्यूच्या आधी दहा ते पंधरा मिनिट पोहचा.
·       कंपनी प्रोफाईल माहित असण आवश्यक आहे.
·       समोरच्या व्येक्तीला चेहऱ्यावर फ्रेशनेस, बोलण्यात उत्सास जानवला पाहिजे.
·       चुकीची उत्तर देण्यापेक्षा माहित नाही, अस प्रामाणिक पणे सांगा.
·       बॉडीलेन्ग्वेज स्ट्रेस किंवा टेन्शन दिसू नये. त्यासाठी घरी आरशासमोर बसून प्रेक्तीस करत रहावे.

वॉक इन इंटरव्ह्यू
आजकाल न्यूजपेपर सर्रास आढळणारा प्रकार म्हणजे वॉक इन च्या जाहिराती. यात तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झल्या पासून एक-दोन दिवसात कंपनी ओफरमध्ये बोलावलेल असत.
या मधील पात्रता, निकष आपल्याला येतील का, याचा निर्णय स्वतःच करावा लागतो. पूर्वतयारीला फारसा वेळ मिळतच नाही. साधारणपणे कंपन्या अशा इंटरव्ह्युची तयारी आगोदरच करून ठेवतात.रिसेप्शन डेस्कवर नाव नोंदवून घेण्यात येत. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्युला आलाहत हे विसरूनच रेझ्युमे घेतला जातो. काही कंपन्या आजही भरून घेतात.

वॉक इन इंटरव्ह्युची तयारी करताना......
·       कंपनी ओफीसमध्ये पोहचताच इतरांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नका.
·       तत्काळ रिसेप्शनशी संपर्क साधा.अर्ज भरायचा असेल तर तुमचा नंबर यायला किती वेळ लागेल, त्याची माहिती मिळवा.
·       उमेद्वारांच्या आत जाण्याच्या आणि बाहेर येण्याच्या वेळेच निरीक्षण केल तर इंटरव्ह्युला लागणाऱ्या वेळेचा अंदाज येईल. त्यावरून तुम्हाला किती वेळ मिळणार, उत्तर किती मोठी असावी यासारखी समीकरण ठरवता येतील.
·       रेझ्युमेमध्ये उल्लेख केलेल्या प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.

SHARE THIS

Search engine name