महात्मा गांधी
राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजना
|
राज्य रोजगार
हमी
योजना
|
खर्चाच्या किमान 50
टक्के कामे ग्रामपंचायतीमार्फत व
त्यास ग्रामसेभेची मान्यता
|
लाईन
डिपार्टमेंटकडून अंमलबजावणी ग्रामपंचायतीची भूमीका
|
कंत्राटदारावर बंद
|
कुशल कामाकरिता कंत्राटदारांना
परवागनी
|
बँक / पोस्टामार्फत ऑनलाईन रिपोटिंग व संनियंत्रण
|
रोखीने मजुरीवाटप
|
संगणक प्रणालीद्वारेऑनलाईन रिपोर्टिंग व संनियंत्रण
|
ऑनलाईन रिपोटिंग नाही
|
सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता
|
सामाजिक अंकेक्षण नाही
|
जॉब कार्डची आवश्यकता
|
जॉबकार्ड बंधनकारक नाही
|
100 दिवसांच्या
रोजगाराची केंद्रशासनाची हमी व
त्यानंतर राज्यशासनाची हमी
|
365 दिवसांच्या
कामाची हमी
|
लेबर बजेट व जिल्हापरिषदेची मान्यता
|
|
भूसंपादनाकरिता स्वतंत्र निधीची तरतूद नाही
|
1. मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक
->"मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक"