वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित बीज भांडवल कर्ज योजना
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती
विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या, आर्थिकदृष्टया
दुर्बल कुटुंबातील
व्यक्तींना
राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाच्या सहकार्याने अल्प व्याजदराने
रू. 5 लाखापर्यंत
कर्ज उपलब्ध करून
देण्यात येते. ही योजना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाची
असून जिल्ह्याच्या
ठिकाणी वसंतराव नाईक
विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविली जाते.
व्यवस्थापकीय संचालक, जुहू
सुप्रिम शॉपिंग
सेंटर, 1 ला
माळा, गुलमोहर क्रॉस
रोड नं. 9, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले
(प), मुंबई
– 400 049. दुरध्वनी
क्रमांक 022-26202588 ,
26202586
यंत्रणेचे नाव
|
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या
जमाती विकास महामंडळ मर्यादित
|
कोणासाठी
|
विमुक्त
जाती- (अ) , भटक्या
जमाती (ब), (क), (ड)
|
किमान
शैक्षणिक पात्रता
|
आवश्यकता
नाही
|
वयोमर्यादा
(वर्षे)
|
18 ते
45
|
लिंग
|
पुरूष
/ महिला
|
कार्यक्षेत्र
|
ग्रामीण
/ शहरी
|
कौटुंबिक
वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी)
|
Rs. 39,308 /-
|
कौटुंबिक
वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी)
|
Rs. 54,494 /-
|
ठळक
वैशिष्ठये
|
राष्ट्रीय
मागासवर्ग वित्त व विकास महामंडळामार्फत (6%) व वसंतराव नाईक महामंडळामार्फत (4%) इतक्या
कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.
|
कमाल
कर्जमर्यादा
|
रू.
5.00 लाख
|
बँकेचा
सहभाग व व्याजदर
|
|
स्वतःचा
सहभाग
|
नाही
|
यंत्रणेचा
सहभाग व व्याजदर
|
25%, व
यंत्रणेचा व्याजदर (6%)
व (4%)
|
अनुदान
|
नाही.
|
तारण
|
बँकेच्या
नियमानुसार
|
इ.
एम. आय.
|
बँकेच्या
नियमानुसार
|
परतफेडीची
सुरूवात
|
1 महिन्यानंतर
|
परतफेडीचा
कालावधी
|
60 महिने
|
शेरा
|
अर्जदार
महामंडळाचा, बँकेचा
व वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. या योजनेचा लाभ
घेण्यासाठी उमेदवाराने
संबंधित व्यवसायाचे
प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्राधान्य दिले जाते.
|
माहिती संकलन - अमरीन पठाण
->"विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी बीज भांडवल कर्ज योजना"
Post a Comment