प्रमुख
जबाबदारी –
पंचायत
राज संस्थांची त्यात जिल्हा परिषद, समिती, ग्राम पंचायत व ग्रामसभा
ग्रामपंचायतीच्या
जबाबदा-या :
- कुटुंबाची नोंदणी
- रोजगार उपलब्ध करणे
- ग्रामसभेच्या माध्यमातून
रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज घेणे, त्याचप्रमाणे
नियोजन आराखडा व कामाचे प्राधान्य ठरविणे.
- सामाजिक अंकेषण (Social Audit) व पारदर्शकता.
- दक्षता समिती
- रोजगार दिवस
पंचायत
समितीच्या जबाबदा-या
- समिती क्षेत्रातील सर्व
ग्रामपंचायतीचे समन्वयन,
सनियंत्रण व
कामाचे नियोजन
जिल्हा
परिषदेच्या जबाबदा-या
- जिल्हयातील सर्व पंचायत समिती
क्षेत्रनिहाय वार्षिक मजूर अंदाज व कामाचे नियोजन
- सनियंत्रण, समन्वयन.
पंचायतराज
संस्थांना त्यांची कायदेशीर जबाबदारी पार पाडण्यास मदत करणारे अधिकारी
जिल्हा
कार्यक्रम समन्वयक (जिल्हाधिकारी) योजनेचे जिल्हा प्रमुख
- सनियंत्रण
- नियोजन
- निधीवाटप
- प्रशासकीय मान्यता
- तपासणी
- माहिती समन्वयक
सह
जिल्हा कार्यक्रम समन्वयक (प्रमुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)
- जिल्हा कार्यक्रम समन्वयकास मदत
- नियोजन
- निधी
- प्रशासकीय मान्यता
- तपासणी
कार्यक्रम
अधिकारी (तहसीलदार)
- प्रशासकीय मान्यता
- तहसीलमधी नियोजन
- समन्वय
- वेळेवर मजुरी वाटप
- सामाजिक अंकेक्षण
- तक्रार निवारण
- जिल्हा कार्यक्रम समन्वयकाच्या
जबाबदा-या पार पाडण्यास ते सूचित करतील. त्याचप्रमाणे कार्य करणे.
सहकार्यक्रम
अधिकारी (गटविकास अधिकारी)
- प्रशासकीय मान्यता
- पंचायत समिती क्षेत्रातील
मग्रारोहयो संदर्भात सह जिल्हा कार्यक्रम समन्वयकास त्यांच्या जबाबदा-या पार
पाडण्यास ते सूचित करतील त्याप्रमाणे कार्य करणे.
- कार्यक्रम अधिका-यास मदत
कार्यान्वयीन
यंत्रणा व त्यांचे अधिकारी
- जिल्हा कार्यक्रम समन्वयक, सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी, सह कार्यक्रम अधिकारी यांना
त्यांच्या कायदेशीर
जबाबदा-या पार पाडण्याकरिता मदत.
ग्रामसेवक
- ग्रामपंचायतीच्या जबाबदा-या पार
पाडणे
- निधी
- अभिलेख
ग्राम
रोजगार सेवक
- ग्रामपंचायतीला मदतनीस
->"मनरेगा - महाराष्ट्र : अंतर्गत जबाबदा-या"
Post a Comment