कामांचे स्वरूप, प्राधान्य व तत्वे
अकुशल
रोजगाराची पूर्तता,
दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देऊन
ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरुपी
मालमत्ता तयार होईल अशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी
करणे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत कामाचे स्वरुप व प्राधन्यता (महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी अधिनियम, 2005 मधील
शेडयुल 1 नुसार)
१.
जलसंधारण व जलसंवर्धन कामे
२.
दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवडीसह)
३.
जलसिंचन कालव्यांची कामे (लघु व सुक्ष्म जलसिंचन कामासहित)
४.
अनुसूचित जातीजमाती,
द्रारिद्रयरेषेखालील, भुसुधार खालील व इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कर्जबाजारी लहान व अल्पशेतकरी यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करणारी कामे, फळझाड व भूसुधार कामे.
५.
पारंपारिक पाणीसाठयांच्या योजनेचे नुतनीकरण करणे व तलावातील गाळ काढणे.
६.
भूविकासाची कामे
७.
पूरनियंत्रण, पूरसंरक्षणाची कामे, पाणथळ क्षेत्रात चा-याची कामे
८.
ग्रामीण भागात बारमाही जोडरस्त्यांची कामे
९.
राजीव गांधी भवन
१०.
केंद्रशासनाशी सल्लामसलत करुन राज्यशासनाने ठरविलेली कामे.
माहिती
संकलन : अतुल पगार
->"मनरेगा - महाराष्ट्र : कामांचे स्वरूप, प्राधान्य व तत्वे"
Post a Comment