मजुरांसाठी सोयीसवलती
- गावापासून 5 किमी पेक्षा जास्त अंतरावर रोजगार
दिल्यास 10 टक्के जास्त मजुरी
राज्यशासनामार्फत.
- अकुशल रोजगार उपलब्ध न केल्यास
दैनिक मजुरीच्या 25
टक्के बेरोजगार
भत्ता.
- कामावर पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार व बरोबर आणलेल्या 6 वर्षाखालील लहान मुलांना
सांभाळण्याची सोय.
- कामाच्या अनुषंगाने मजुरास वा
बरोबर आणलेल्या लहान मुलास दुखापत झाल्यास रुग्णास सर्व रुग्णसेवा
शासकीय खर्चाने व दैनिक मजुरीच्या 50 टक्केपर्यंत
रक्कम सानुग्रह रुग्ण भत्ता.
- अपंगत्व वा मृत्यू आल्यास रुपये 50,000 पर्यंन्त सानुग्रह अनुदान.
- कुटुंब नियोजनाकरिता सवलती
->"मनरेगा - महाराष्ट्र : मजुरांसाठी सोयीसवलती"
Post a Comment