सफाई कामगार पुनर्वसन योजना – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित
राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या योजनेत रू.5 लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून केले जात असून जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे राबविली जाते.
व्यवस्थापकीय संचालक, जुहू
सुप्रिम शॉपिंग
सेंटर, 1 ला
माळा, गुलमोहर
क्रॉस रोड नं. 9, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले
(प), मुंबई
– 400 049. दुरध्वनी
क्रमांक 022-26202588022-26202588 , 26202586
यंत्रणेचे नाव
|
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
मर्यादित
|
कोणासाठी
|
अनुसूचित
जाती
|
किमान
शैक्षणिक पात्रता
|
आवश्यकता
नाही
|
वयोमर्यादा
(वर्षे)
|
18 ते
45
|
लिंग
|
पुरूष
/ महिला
|
कार्यक्षेत्र
|
ग्रामीण
/ शहरी
|
कौटुंबिक
वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी)
|
आवश्यकता
नाही
|
कौटुंबिक
वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी)
|
आवश्यकता
नाही
|
ठळक
वैशिष्ठये
|
स्वच्छतेच्या कामाकरिता
उपयोगात येणारे वाहन व इतर साहित्य निर्मितीकरिता विशेष बाब म्हणून
रु.10.00 लाखांपर्यंत
कर्ज 8% व्याजदराने
दिले जाते. प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75% रक्कम राष्ट्रीय
सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20% रक्कम
महात्मा फुले मागासवर्ग
विकास महामंडळामार्फत देण्यात येते.
|
कमाल
कर्जमर्यादा
|
रू.
5.00 लाख
|
बँकेचा
सहभाग व व्याजदर
|
|
स्वतःचा
सहभाग
|
5%
|
यंत्रणेचा
सहभाग व व्याजदर
|
95% व
व्याजदर 4% व
6% प्रमाणे
|
अनुदान
|
Rs.10000/-
|
तारण
|
यंत्रणेच्या
नियमानुसार
|
इ.
एम. आय.
|
यंत्रणेच्या
नियमानुसार
|
परतफेडीची
सुरूवात
|
3 महिन्यानंतर
किंवा व्यवसायानुसार
|
परतफेडीचा
कालावधी
|
60 महिने
|
शेरा
|
राष्ट्रीय
सफाई कर्मचारी
वित्त व विकास महामंडळ च्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास 2% दंडव्याज
आकारण्यात येते.
उमेदवाराचा स्वतःचा सहभाग 1 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत
निरंक व त्यापुढे 5% असतो.
|
संकलन - अमरीन पठाण
8551894760
ReplyDelete