आम आदमी विमा योजना ही ग्रामीणभागातील
भूमिहीन कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षणदेणारी
तसेच शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी ही योजनाआहे.
Aam Aadmi Vima Yojana
18 ते 59
वयोगटातील
भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटूब प्रमुख किंवात्या
कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्ती यांचा या योजने अंतर्गत भारतीयआयुर्विमा
महामंडळाकडून विमा उतरविला जातो.
याविम्याची
रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे
असे एकूण 200 रुपये
प्रती लाभार्थी वार्षिक विमा हफ्त्यापोटीआयुर्विमा महामंडळाकडे भरणा करण्यात
येते. या योजनेत लाभार्थ्यांलाविम्यासाठी कुठलीही रक्कम भरावी लागत
नाही. विम्याच्या
अंतिम मुदती पुर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास भारतीय आयुर्विमामहामंडळाकडून
त्याच्या वारसाला आश्वासित रक्कम 30 हजार रुपये दिले जातात.तसेच
सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये किंवा अपघातामुळेकायमचे
अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास 75 हजार
रुपये किंवा अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये
रक्कम भरपाई म्हणून लाभार्थ्याला दिली जाते.
त्याचबरोबरलाभार्थ्याच्या
9 वी
ते 12 वी
इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना भारतीयआयुर्विमा महामंडळाकडून प्रती तिमाही
प्रती मुलास 300 रुपये
इतकी शिष्यवृतीदेण्यात
येते.
आमआदमीविमा
योजनेकरिता भूमिहीन मजूर,
पाच
एकर पेक्षा कमी जिरायती व अडीच एकरपेक्षा कमी बागायती शेत जमीन धारण करीत
असलेली व्यक्ती भूमिहीन समजण्यातयेते.
आमआदमी
विमा योजनेच्या शिष्यवृतीस पात्र असलेला विद्यार्थ्यांना योजनेचा लाभदेण्यासाठी
विद्यार्थ्याच्या वडीलांचा एल.आय. सी, आय. डी. आवश्यक असूनज्या
विद्यार्थ्यांच्या पालकाकडे एल.आय.सी, आय.डी. नसेल त्यासाठीमुख्याध्यापक, तहसिलदार, तलाठी
यांनी तो प्राप्त करुन घेतल्यास त्याविद्यार्थ्यांचे शिष्यवृतेचे दावे
तातडीने दाखल करतील.
पात्रलाभार्थ्यांनी
या योजनेच्या लाभासाठी त्यांच्या नावाची नोंदणी आपल्यागावातील
तलाठी, तसेच
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपल्या शाळेतीलमुख्याध्यापकांकडे
संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरुन द्यावेत.याबाबत
अधिक माहितीसाठी तालुक्यातील तहसिलदारांशी संपर्क साधावा.

->"आम आदमी विमा योजना Aam Aadmi Vima Yojana"
Post a Comment