मत्स्यव्यवसायासाठी यंत्रचलित नौकाचे बांधकाम करुन मत्स्यव्यवसाय करु इच्छिणा-या
कार्यालयास या योजनेचा लाभ
होतो. मत्स्य व्यवसाय विभागाची ही योजना महाराष्ट्रातील फक्त 6
सागरी जिल्ह्यातच
राबविण्यात येते. जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक मत्स्यव्यवसाय संचालक, मत्स्य व्यवसाय विभाग
यांच्यामार्फत ही योजना राबविली जाते.
आयुक्त,
मत्स्य व्यवसाय, तारापोरवाला
मत्स्यालय, नेताजी सुभाष मार्ग,
चर्नी रोड, मुंबई – 400 002.
दुरध्वनी क्रमांक 022-22821622
यंत्रणेचे नाव
|
मत्स्य व्यवसाय विभाग
|
कोणासाठी
|
मच्छिमार सहकारी संस्थेसाठी
|
किमान शैक्षणिक पात्रता
|
4 थी उतीर्ण
|
वयोमर्यादा (वर्षे)
|
18 ते
35
|
लिंग
|
पुरूष / महिला
|
कार्यक्षेत्र
|
ग्रामीण / शहरी
|
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न
(ग्रामीण भागासाठी)
|
आवश्यकता नाही
|
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न
(शहरी भागासाठी)
|
आवश्यकता नाही
|
ठळक वैशिष्ठये
|
अनुदानाची रक्कम
लाभार्थ्यास नौका बांधणीची कागदपत्रे, तपशिल इत्यादी सर्व बाबीची खात्री केल्यानंतर
त्यांच्या बॅंकेच्या खात्यावर जमा करण्यांत येते.
|
कमाल कर्जमर्यादा
|
यंत्रचलित नौकेवर अवलंबून
|
बँकेचा सहभाग व व्याजदर
|
|
स्वतःचा सहभाग
|
नाही
|
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर
|
25% अनुदान
दिले जाते
|
अनुदान
|
25%
|
तारण
|
लागू नाही
|
इ. एम. आय.
|
बॅंकेच्या नियमानुसार
|
परतफेडीची सुरूवात
|
बॅंकेच्या नियमानुसार
|
परतफेडीचा कालावधी
|
60 महिने
|
शेरा
|
महाराष्ट्रातील 35
जिल्ह्यापैकी फक्त 6 सागरी जिल्ह्यात ही योजना राबविण्यांत येते. नौका बांधणीचा खर्च साधारणपणे शासनाने 1,20,000/- रुपये
अपेक्षित धरला असून 75% बॅंक कर्ज व 25%
अनुदान असा विभागला आहे
|
माहिती संकलन -अमरीन
पठाण
->"यंत्रचलित नौका बांधणी योजना"
Post a Comment