जलतरण तलाव बांधकाम अनुदान योजना

सामान्य नागरिक, खेळाडू यांच्यासाठी विविध स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धा आयोजनासाठी जलतरण तलावाची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे व त्याच्या बांधकामासाठी शासनाकडून अनुदान देणे यासाठी ही योजना असून जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा विभाग यांचे कार्यालयातर्फे ही योजना राबविली जाते.

संचालक, क्रीडा व युवक सेवा, मध्यवर्ती इमारत, 1 ला मजला, पुणे – 411 001. दुरध्वनी क्रमांक 020-26140048
यंत्रणेचे नाव
क्रीडा व युवक संचालनालय
कोणासाठी
क्रिडा संस्था व क्रिडा मंडळासाठी, /युवा मंडळासाठी
किमान शैक्षणिक पात्रता
आवश्यकता नाही
वयोमर्यादा (वर्षे)
कमीत कमी 18
लिंग
पुरूष / महिला
कार्यक्षेत्र
शहरी
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी)
आवश्यकता नाही
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी)
आवश्यकता नाही
ठळक वैशिष्ठये
या योजनेसाठी संस्थेला / मंडळाला किमान रूपये 5.00 लाख व जास्तीत जास्त रुपये 21.00 लाख एवढे अनुदान शासनाकडून मिळते.
कमाल कर्जमर्यादा
नाही
बँकेचा सहभाग व व्याजदर
नाही
स्वतःचा सहभाग
अंशतः
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर
नाही
अनुदान
25×21मीटरकरिता आदिवासी भागात रू.5 लाख, इतरत्र रू.10 लाख, तसेच 50×21 मीटर करिता आदिवासी भागात रु.10.63 लाख व इतरत्र रू. 21 लाख.
तारण
नाही
इ. एम. आय.
नाही
परतफेडीची सुरूवात
नाही
परतफेडीचा कालावधी
नाही
शेरा
या योजनेमध्ये सहभागी होणा-या क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे, युवा मंडळे यांच्याकडे जलतरण तलावासाठी स्वतःच्या मालकीची किंवा दीर्घ मुदतीच्या करारावर असणारी जमीन असावी. तलावाचे बांधकाम अनुदान मिळाल्यापासून 3 वर्षांच्या आत पूर्ण करावे. तलावाच्या देखभालीवरील खर्च संबंधित संस्थेने करावयाचा आहे.

माहिती संकलन - अमरीन पठाण

->"जलतरण तलाव बांधकाम अनुदान योजना"

Post a Comment