बर्फालय व शितगृहासाठी अर्थसहाय्य योजना

मासळी पकडल्यानंतर काहीच वेळ न लावता चांगल्या बाजारपेठेत नेण्यासाठी जरुर त्या सोयी असणे आवश्यक आहे. बर्फ कारखाने व शितगृह उभारुन अशा सोयी उपलब्ध करुन देता येतात. या माध्यमातून मच्छीमार बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगार मिळतो. या योजनेत राष्ट्रीय सहकार विकास निगमव्दारे कर्ज पुरवठा केला जातो. प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्यव्यवसाय संचालक, मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या कार्यालयामार्फत ही योजना राबविली जाते.

आयुक्त, मत्स्य व्यवसाय, तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई – 400 002.                              
 दुरध्वनी क्रमांक  022-22821622

यंत्रणेचे नाव
मत्स्य व्यवसाय विभाग
कोणासाठी
मच्छिमार सहकारी संस्थेसाठी
किमान शैक्षणिक पात्रता
5 वी उतीर्ण
वयोमर्यादा (वर्षे)
कमीत कमी 18
लिंग
पुरूष / महिला
कार्यक्षेत्र
ग्रामीण / शहरी
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी)
आवश्यकता नाही
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी)
आवश्यकता नाही
ठळक वैशिष्ठये
सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारे विमापत्र शासकीय विमा निधी कार्यालयातून घेतले पाहिजे.
कमाल कर्जमर्यादा
प्रकल्पाच्या किंमतीनुसार
बँकेचा सहभाग व व्याजदर
लागू नाही
स्वतःचा सहभाग
10%
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर
90% व व्याजदर यंत्रणेच्या नियमानुसार
अनुदान
लागू नाही
तारण
यंत्रणेच्या नियमानुसार
इ. एम. आय.
यंत्रनेच्या नियमानुसार
परतफेडीची सुरूवात
3 महिन्यानंतर
परतफेडीचा कालावधी
120 महिने
शेरा
करारातील अटीचा भंग संस्थेने केल्यास कर्ज एक रकमी वसूल करण्याचे अधिकार शासनाकडे असतात. सहकारी संस्थांनी प्रत्येक वर्षाला भाग भांडवल वाढवावे लागते. बर्फ कारखान्याचा वापर संस्थेने काळजीपूर्वक केला पाहिजे.

माहिती संकलन - अमरीन पठाण

->"बर्फालय व शितगृहासाठी अर्थसहाय्य योजना"

Post a Comment