1.
प्रकल्प अंमलबजावणी
2.
प्रकल्पातील सोयी
सुविधा
राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय
बैठका, प्राशिक्षण कालावधीत
निवासी सोय व्हावी, राज्यातील
स्वंयसहायता बचतगटाच्या वस्तुसांठी विक्रीची
सोय व्हावी, या करीता प्लॉट नं.76 अे,
सेक्टर-21 खारघर नवी मुंबई येथे ग्रामविकास भवन प्रकल्प
राबविण्यात येत आहे.
प्रकल्प अंमलबजावणी
- ग्राम विकास भवन प्रकल्पाचे बांधकाम
सिडकोमार्फत ठेव अंशदान पध्दतीने कार्यान्वित.
- प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ : 4137.93 चौ.मी. (44,525 चौ.फू.)
- प्रकल्पाची एकूण सुधारीत किंमत : रुपये 35.68 कोटी
प्रकल्पातील सोयी
सुविधा
- 475 आसनक्षमतेचे भव्य सभागृह
- 100 प्रक्षिणार्थी क्षमतेचे सर्व सोयींयुक्त्त प्रशिक्षण केंद्र
- सर्व सोयींसुविधांयुक्त 75 निवासी खोल्या
- 100 आसनक्षमतेचे भोजनगृह व स्वयंपाकगृह
- स्वयंसहाय्यता बचतगटांच्या वस्तूंच्या
विक्रीसाठी 33
दुकाने
- 50 वाहन क्षमतेचे वाहनतळ
स्त्रोत
: ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
संकलन
: छाया निक्रड

->"ग्राम विकास भवन प्रकल्प"
Post a Comment