" मागेल त्याला शेततळे " रोजगार हमी योजना -नियोजन विभाग Magela Tyala satatale

 रोजगार हमी योजना -नियोजन विभाग

" मागेल त्याला शेततळे "

 राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करुन हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे “ मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली


योजनाविषयीचा शासन निर्णय       अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

वैयक्तिक अर्ज साठी  -- Dowanload

सामुदयिक अर्ज साठी  -- Download

अधिक माहितीसाठी येथे -- Clik 

 


SHARE THIS

->"" मागेल त्याला शेततळे " रोजगार हमी योजना -नियोजन विभाग Magela Tyala satatale "

Search engine name