सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
ओळखीचा पुरावा (किमान -1)
·
1) पॅन कार्ड
·
2) आधार कार्ड
·
3) मतदार ओळखपत्र
·
4) अर्जदाराचा फोटो
·
5) निमशासकीय ओळखपत्र
·
6) आर एस बी वाय कार्ड
·
7) मरारोहयो जोब कार्ड
पत्त्याचा पुरावा (किमान -1)
·
1) पारपत्र
·
2) वीज देयक
·
3) भाडेपावती
·
4) शिधापत्रिका
·
5) दूरध्वनी देयक
·
6) पाणीपट्टी पावती
·
7) मालमत्ता करपावती
·
8) मतदार यादीचा उतारा
·
9) वाहनचालक अनुज्ञप्ती
·
10) मालमत्ता नोंदणी उतारा
·
11) ७ १२ आणी ८ अ चा उतारा
इतर दस्तऐवज (किमान -1)
·
1) ज्या व्यक्तींचा किंवा संस्थेचा कार्यक्रम आयोजित केला आहे
त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे करारपत्र
संमतीपत्र
अनिवार्य कागदपत्रे(सर्व अनिवार्य)
·
1) स्वघोष्णापत्र
·
2) आयोजनाच्या ठिकाणाच्या पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र
·
3) कार्यक्रमासंबंधाने रंगभुमी परिनिरिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र
·
4) कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या जागेच्या
मालकाचे सबाग्रह उपलब्धतेबाबतचे संमतीपत्र सबाग्रह
आरक्षणाबाबतचे संबंधितांचे पत्र
->"सांस्कृतिक कार्यक्रम परवाना"