मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.

केंद्र पुरुस्कृत योजना

मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना - ७५ टक्के केंद्र पुरस्कृत

गोडया पाण्यातील निवडक तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांचीस्थापना कण्यात आलेली आहे.

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.

बाब
दर
परिमाण
मर्यादा
अभिप्राय
तलाव बांधकाम(भुजल)
६०,०००/-
हेक्टर
-
तलाव बांधकाम(भुजल)
७५,०००/-
हेक्टर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
तलाव बांधकाम(भुजल)
८०,०००/-
हेक्टर
डोगराळ क्षेत्रासाठी
तलाव बांधकाम(भुजल)
,००,०००/-
हेक्टर
डोगराळ क्षेत्रातील अनुसूचित जाती व जमातीस
तलावाचे नुतनिकरण
१५,०००/-
हेक्टर
-
तलावाचे नुतनिकरण
१८,०००/-
हेक्टर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
प्रथम वर्षासाठी निविष्ठा
१०,०००/-
हेक्टर
-
प्रथम वर्षासाठी निविष्ठा
१२,५००/-
हेक्टर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र
,२०,०००/-
संख्या
१० दशलक्ष मत्सबीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र
,६०,०००/-
संख्या
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
मत्स्यखाद्य प्रकल्प
,५०,०००/-
संख्या
-
गोड्या पाण्यातील लहान कोळंबी बीज उबवणी केंद्र
,४०,०००/
संख्या
५ ते १० दशलक्ष कोळंबी बीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
शोभिवंत माशांसाठी उबवणी केंद्रासह एकात्मिक प्रकल्प उभारणी

->"मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना."

Post a Comment