गाव नमुना एक - ड
कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेत जमीन ( जमीन धारणेच्या कमाल मर्यादा ) अधिनियम, १९६१ यांच्या उप बंधानुसार अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमिनी दर्शविणारी नोंद वही
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
->"GAON-NAMUNA-1 गाव नमुना एक - ड"