गाव नमुना एक-जमिनीची नोंदवही
(आकारबंद जमाबंदी मिस्ल-शेतवारपत्रक)
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
->"GAONA-NAMUNA-1 गाव नमुना एक- जमिनीची नोंदवही"
Post a Comment