मच्छिमारांना डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती Reimbursement of value added tax on diesel to fishermen

मच्छिमारांना डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती
एप्रिल २००५ पासून मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा¬या डिझेलवर मच्छिमारांना डिझेलतेलावर भराव्या लागलेल्या मुल्यवर्धित कराची (मुंबई परिक्षेत्रात ३५ % व मुंबई बाहेरील परिक्षेत्रासाठी ३१ %) प्रतिपूर्ती करण्यात येते.
मासेमारी नौकांसाठी डिझेल वापरची मर्यादा खालिल प्रमाणे आहे :-
मासेमारी नौका
डिझेल वापरची मर्यादा - लिटर
प्रतिदीन
वार्षिक
१ सिलेंडर
१२
,६००.
२ सिलेंडर
२०
,०००.
३ सिलेंडर
३०
,५००.
४ सिलेंडर
९६
२०,१६०.
६ सिलेंडर
१७०-२३०
३५,७००.

निकष -

  • शासन पत्र क्रमांक मत्स्यवि-४६२५/(१३७)/पदुम-१४, दि. १४.०१.१९९७ अन्वये निर्धारित केलेल्या निकषा प्रमाणे डिझेल कोटा राहिल.
  • प्रत्येक महिन्यासाठी निश्चित करुन दिलेल्या सिलेंडर निहाय नौकांच्या डिझेल कोटा मंजूरीच्या निकषांच्या मर्यादेतच प्रतिपूर्तीची रक्कम अनुज्ञेय राहिल.
  • निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी डिझेल खरेदी केले असेल तर त्या महिन्याचा उर्वरीत कोटा व्यपगत होईल.

->"मच्छिमारांना डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती Reimbursement of value added tax on diesel to fishermen"

Post a Comment