अ) सुत व जाळी खरेदीवर अर्थसहाय्य :-
मासेमारी साठी लागणारी जाळी व सुत मच्छिमारांना सवलतीचे दरामधे उपलबध करुन
देण्यासाठी मच्छिमार सहकारी संस्थां मार्फत संस्थेच्या सभासदांना सुत व जाळी
खरेदीवर अनुदान देण्यात येते.
बाब
|
सागरी
|
भूजल
|
|||
अनुदान
%
|
मर्यादा
किलो
|
अनुदान
%
|
मर्यादा
किलो
|
||
३
टनावरील नौका
|
३
टनाखालिल नौका
|
||||
नायलॉन
सुत
|
१५
|
१००
|
५०
|
५०
|
५
|
मोनाफिलामेंट
|
१५
|
१००
|
५०
|
५०
|
५
|
शेवसूत
|
-
|
-
|
-
|
२५
|
५
|
तयार जाळे
|
१५
|
१००
|
५०
|
५०
|
५
|
ब) रांपणकारांना
रापणीच्या सुतावर अर्थसहाय्य :-
बाब
|
अनुदान
%
|
मर्यादा
किलो
|
नायलॉन
सुत
|
१५
|
रापण
संघाच्या प्रत्येक सभासदाला प्रतिवर्ष ३० किलो
|
मोनाफिलामेंट
|
१५
|
रापण
संघाच्या प्रत्येक सभासदाला प्रतिवर्ष ३० किलो
|
तयार
जाळे
|
१५
|
रापण
संघाच्या प्रत्येक सभासदाला प्रतिवर्ष ३० किलो
|
क) बिगर यांत्रिक नौका बांधण्यासाठी लहान मच्छिमारांना अर्थसहाय्य :-
१ सागरी मच्छिमार :- लहान आर्थिकदृष्ट्या कमकूवत मच्छिमारांना १० टनापर्यंतची
नौका बांधण्यास किंतीच्या ५० % किंवा रु. ६०,०००/- या पैकी
जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते. विहित मुदतित कर्ज फेडल्यास वित्तिय
संस्थेचा व्याज दर व ४ % या मधिल फरकाची रक्कम व्याज अनुदान म्हणून मिळते.
२ भूजल मच्छिमार :- आर्थिकदृष्ट्या कमकूवत मच्छिमारांना लहान नौका बांधण्यास
किंमतीच्या ५० % किंवा रु. ३,०००/- या पैकी जी कमी असेल ती
रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.
निकष -
- लाभार्थी
दारिद्र्य रेषेखालिल किंवा अल्प उत्पन्न गटातील असावा.
- लाभार्थी
१८ ते ५० वयोगटातील क्रियाशिल मच्छिमार असावा.
- लाभार्थी
मच्छिमार सहकारी संस्थेचा सभासद असावा.
- लाभार्थी
मच्छिमार सहकारी संस्थेने पुरस्कृत केलेला असावा.
- वित्तिय
संस्थेचे अर्थसहाय्य आवश्यक.
->"मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य Financing on the purchase of fishing equipment"
Post a Comment