मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा


मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा बाबत काही माहीती खालील प्रमाणे:
म ख् यत: सांशयास्पद मृत्यूच्याबाबतीत मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा केला जातो. मयत व्यक्ती कशा प्रस्थातीत आहे, त्याच्या आंगात कपडे आहेत की तो नग्न आहे, त्याच्या आंगावर काय जखमा आहेत क्रकांवा कसे इत्यादी प्रस्थातीत दाखवण्यासाठी दोन लायक पांचाांसमक्ष तयार करण्यात येणारा पांचनामा म्हणजे मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा (Inquest Panchanama). हा पांचनामा मयताच्या मृत्यूचे कारण शोाून काढण्यासाठी केला जातो. या पांचनाम्याची प्रत ज्या वेळेस प्रेत शवववच्छेदनाला (post-mortem) पाठवले जाते त्यावेळेस सोबत पाठवली जाते.

मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा रात्री करू नये सा कायद्यात कोठेही उल्लेख नाही. भरपूर प्रकाश उपलब्ा सलेल्या हठकाणी (ट्य ब लाइॅट, सचा लाईट, पेट्रोमॅक्सच्या उजेडात) हा पांचनामा केला जाऊ शकतो.
मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा दोन लायक पांचाांसमक्ष करणे आवश्यक सते. परूष व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा करताांना, प रूष काकार याने तो दोन लायक परूष पांचाांसमक्ष करावा आणण महहलेच्या मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा करताांना, स्त्री ाकाकार याने तो दोन लायक स्त्री पांचाांसमक्ष करावा.

मृत्यूच्या कारणाांचा  पांचनामा ज्याहठकाणी प्रेत आहे तेिेच करणे आवश्यक सते. पांचनाम्यात प्रिम त म्ही कोणाच्या ववनांतीवरून कोठे हजर आहात ते ललहावे, दोन लायक पांचाांची पूणा माहहती ललहावी. हदनाांक व पांचनामा स रू केल्याची वेळ ललहावी. मयताचे नाव माहीत सल्यास ते ललहावे ान्यिा ज्ञात से ललहावे.

त्यानांतर प्रेत प रुषाचे आहे की स्त्रीचे ते ललहावे. त्याची शरीरयष्टी ललहावी. प्रेत कोणत्या स्स्ितीत आहे ते हदशा नमूद करून ललहावे. उदा. पाठीवर/ पोटावर/उजव्या/डाव्या कडेवर झोपवलेल्या स्स्ितीत, पूवेकडे डोके करून इत्यादी.

त्यानांतर प्रेताची व्यावस्थ्ती त्याने घातलेल्या कपडयाांसह ललहावी. उदा. प्रेत चाांगल्या व्यावस्थ्ती/काळे पडलेले/सडलेल्या/सडण्यास सरुवात झालेल्या व्यावस्थ्ती काळी पँट व हहरवा शटा/ फाटलेला शटा/साडी इत्यादी घातलेल्या व्यावस्थ्ती/नग्न.

प्रेताच्या आंगावर  जर काही ऐवज, दाकगने असतील तर त्याांचा उल्लेख पांचनाम्यात करावा.
त्यानांतर प्रेतावरील सवा कपडे काढून घ्यावेत. यावेळेस प्रेताच्या आंगावरील आंतवस्त्राचा उल्लेख पांचनाम्यात करावा. यानांतर प्रेताचे त्याच्या पायाच्या नखाांपासून डोक्याच्या केसाांपयंत शाांतपणे व्यवस्स्ित परीक्षण करावे व त्याच्या आंगावर, ज्या ज्या ावयवाांवर जखमा, सूज, ज न्या ख णा, तीळ, चामखीळ, गोंदवल् याचा ख णा इत्यादी सतील त्याचा तसा उल्लेख पांचनाम्यात करावा. या सवांचे आंदाजे मोजमाप ललहावे. जखमा ज न्या आहेत की नव्या ते ललहावे.
त्यानांतर प्रेताला उलटे करून (प्रिम पाठीवर झोपवले सल्यास नांतर पोटावर झोपवून) प न्हा वरीलप्रमाणे ननरीक्षण करावे व त्याांचा उल्लेख पांचनाम्यात करावा.

जखमाांचा फक्त उल्लेख करावा, त्या कशाम ळे झाल्या साव्यात याबाबत त म्ही क्रकांवा पांचाांनी मत देऊ नये. ते काम शवववच्छेदन करणार या डॉक्टराांचे आहे. तसेच आरोपी, साक्षीदाराांच्या नावाचा उल्लेख या पांचनाम्यात करू नये.

पांचनामा सांपवल्याची वेळ पांचनाम्यात नमूद करावी. पांचनाम्याच्या प्रत्येक पानावर स्वत:ची हदनाांकीत स्वाक्षरी करून लशक्का उमटवावा तसेच दोन्ही पांचाांची हदनाांकीत स्वाक्षरी घ्यावी.

पांचनाम्याची मूळ प्रत उपिस्थात सक्षम अकाकार यास द्यावी. एक प्रत त मच्या कायाालयात ठेवावी.

SHARE THIS

->"मृत्यूच्या कारणाांचा पांचनामा "

Search engine name