Start Your Own Business स्वतःचा व्यवसाय सुरु करा

नोकरी करणे किवा मिळवणे प्रत्येकालाच शक्य नसते. तेव्हा स्वतः चा व्यवसाय हा चागला मार्ग आहे.

व्यवसाया विषयी थोडेसे
स्वतः चा व्यवसाय म्हणजे आपण इतर कोणासाठी काम न करता स्वतःच स्वतःसाठी काम करून पैसे मिळवणे. यामध्ये सुरवातीला जरी थोड्या पैश्यची आवशकता भासली तरी एकदा व्यवसाय वाढल्यावर नफाही मिळतो. आणि तो व्यवसायासाठी लागणारा खर्च वजा जाता स्वत:चा असतो. त्यामुळे स्वतः चा व्यवसाय सुरु करताना घाबरून न जाता सुरवातीच्या भांडवला साठी तुम्ही काही सरकारी योजनांचाही लाभ घेऊ शकता. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

व्यवसाय निवडतांना घ्यावयाची काळजी
सर्वात आधी तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे आणि कुठल्या गोष्टींचा व्यवसाय करण्याची तुमची क्षमता आहे याचा विचार करा, व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणा-या आवश्यक भांडवलाचाही विचार करा. सुरवातीला तुम्ही अगदी छोटा किवा सिझनल व्यवसाय करून ही बाजरपेठेचा अंदाज घाऊ शकता. नंतर हळू हळू जशी मागणी वाढेल तसा  तसा व्यवसाय वाढवू शकता.

While the business व्यवसायाला सुरुवात करताना

->"Start Your Own Business स्वतःचा व्यवसाय सुरु करा"

Post a Comment