महाराष्ट्रातील
एम.आय.डी.सी. मधे प्लाट घेवून ज्याना बीजनेस किंवा कम्पनी टाकायची असेल ,त्यानी ज्यांच्या नावावर प्लाट
घ्यायचा असेल त्या सुशिक्षित बेरोजगार मूल आणि मूली तसेच पुरुष आणि महिला
त्यांची डिजिटल सिग्निचर आणि
ते सुरु करीत असलेल्या कम्पनी चा प्रोजेक्ट
रिपोर्ट तयार ठेवावा. हे प्लाट सरकारी नोकरी करीत असलेल्या महिला आणि पुरुष याना मिळत
नाहीत.हे प्लाट सरकार विकते. हे प्लाट एकदा खरेदी
केल्या नंतर आणि कम्पनी सुरु केल्या नंतर 95 वर्ष आपल्या
ताब्यात असतात .पण प्लाट खरेदी केल्या नंतर 3 वर्षाच्या आत
जर त्या प्लाट मधे कम्पनी सुरु केलि नाही तर हे प्लाट सरकार परत घेते आणि आपन
प्लाट साठी सरकारला दिलेले पैसे सरकार आपल्याला परत
देते.हे प्लाट विकताना कोणीही एजेंट मध्यस्थि नसतो ,तसेच प्लॉटची
होणारी सम्पूर्ण रक्कम ही ज्या ज्या वेळी
एम.आय.डी.सी.ऑफिस चे पत्र आपल्याला
येतील त्या प्रमाणे 6 महिन्याच्या कालावधि मधे
3 भागात सरकारच्या अकाउंट ला बैंक च्या डी .डी .च्या
स्वरुपात भरायचे असतात .ही रक्कम एकत्र भरावी लागत
नाही.हे प्लाट विक्री साठी सरकार लवकरच ऑनलाइन अर्ज सुरु करीत आहे .ऑनलाइन अर्ज भरताना प्लाट घेणाराची डिजिटल
सिग्निचर आणि तो व्यक्ति टाकत असलेल्या कम्पनीचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि
प्लाट च्या एकूण होणाऱ्या रकमेच्या 5% रक्कम तयार पाहिजे.हे
प्लाट सरकारला ज्या किमतित विकायचे आहेत त्या कीमती सरकार
ने दिनांक:07-01-2016 पासून ठरवून दिलेल्या आहेत.हे
एम.आय.डी.सी. तिल प्लाट घेणेंचि प्रोसीजर कशी
असते आणि नंतर आपल्या कम्पनी चे लोन कसे मंजूर करावे ते लोन मंजूर करण्याची प्रोसीजर कशी असते ते मी
या मेसेज द्वारे सर्वाना मोफत
मार्गदर्शन करतो .ह्या प्लॉटची सम्पूर्ण रक्कम
ही कोणत्याही माणसाच्या हातात द्यायची नसते .ही रक्कम
सरकारच्या अकाउंट ला बैंक च्या डी .डी .द्वारे आपल्याला भरायची असते.
प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या
एम.आय.डी.सी. च्या कीमती काय आहेत ती यादी मी सोबत देत
आहे .हे प्लाट च्या कीमती मी स्क्वेयर फुट प्रमाणे देत आहे. ज्याना काही अधिक
माहिती पाहिजे असल्यास त्यानी मला फोन करुण विचारावे .ही
माहिति मी सेवाभावी विचाराने महाराष्ट्रातील जनतेला
माहिती साठी देत आहे....
अशोक धुरंधर..भुसावल.जिल्हा. जळगाव.मो.नं. WAap.9822952894/आणि 9665067433 यावर सम्पर्क करावा.*अंबरनाथ*आणि *अति.अम्बरनाथ*:-400/-रु.फुट, बदलापुर:-346/-रु.फुट, कल्याण भिवंडी अणि अतिरिक्त कल्याण भिवंडी:-400/-रु.फुट, तलोजा:-1000/-रु.फुट, तारापुर:-354/-रु.फुट, मुरबाड़ आणि अतिरिक्त मुरबाड़:-140/-₹.फुट, पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा:-400/-₹.फुट, अतिरिक्त पाताळगंगा-भोकरपाड़ा(एकाकी):-400/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*रायगड जिल्हा*:- रोहा:-104/-₹.फुट, विले-भागड़(माणगाव)(विकास केंद्र):-50/-₹.फुट. महाड़ आणि अतिरिक्त महाड़:-45/-₹.फुट, महाड़ पंचतारांकित:-45/-₹.फुट, ऊसर:-67/-₹.फुट, नागोठाणे:-67/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*रत्नागिरी जिल्हा*
रत्नागिरी:-43/-₹.फुट, चिपळूण (खेड़ी):-33/-₹.फुट, चिपळून (गणेखड़पोलि):-37/-₹.फुट, लोटे-परशुराम(विकास केंद्र) आणि अतिरिक्त लोटे-परशुराम:-70/-₹.फुट, साड़वली(संगमेश्वर लघु):-17/-₹.फुट, दापोली (लघु):-20/-₹.फुट, दाभोळ:-20/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*सिंध्दुर्ग जिल्हा*
कुडाळ:-25/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*पुणे जिल्हा*
पिंपरी:-1211/-₹.फुट, तलेगाव:-312/-₹.फुट, तलेगाव फ्लोरीकल्चर पार्क:-40/-₹.फुट, चाकण टप्पा 1 ते 4 :-433/-₹.फुट, रांजणगाव:-244/-₹.फुट, बारामती:-50/-₹.फुट, पणदरे:-18/-₹.फुट, राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान उद्द्यांन टप्पा 1 ते 3:- 322/-₹.फुट, खराड़ी नॉलेज पार्क:-104/-₹.फुट, तळवडे सॉफ्टवेअर पार्क:-122/-₹.फुट, कुरकुंभ:-50/-₹.फुट,जेजुरी आणि अति.जेजुरी:-70/-₹.फुट, इंदापूर:-36/-₹.फुट,भिगवण:-15/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*सांगली जिल्हा*
सांगली मिरज:-104/-₹.फुट, इस्लामपुर:-22/-₹.फुट, शिराळा:-32/-₹.फुट, पलुस (छोटे):-25/-₹.फुट, अतिरिक्त पलुस(वाइन पार्क)आणि अन्न प्रक्रिया:-25/-₹.फुट, कडेगाव (छोटे) आणि अतिरिक्त कडेगाव:-13/-₹.फुट, जत (छोटे):-05/-₹.फुट, कवठेमहांकाळ(छोटे):-10/-₹.फुट, वीटा विकास केंद्र:-25/-₹.फुट, शाळगाव बोबालेवाडी:-46/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर:-52/-₹.फुट, चिंचोली:-40/-₹.फुट, टेम्भुर्णि (वि.केंद्र):-20/-₹. , मंगळवेढा (वि.केंद्र):-20/-₹.फुट, करमाला:-54/-₹.फुट, कुरडुवाडी (छोटे):10/-₹.फुट, बार्शी:-53/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*कोल्हापुर जिल्हा*
कोल्हापुर(गोकुळ शिरगाव):-93/-₹.फुट, कोल्हापुर(शिरोली):-142/-₹.फुट, कागल हातकनंगले:-80/-₹.फुट, गडहिंग्लज:-20/-₹.फुट, आजरा:-10/-₹.फुट, हलकर्णी:-23/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*सातारा जिल्हा*
सातारा:-74/-₹.फुट, कराड:-23/-₹.फुट, पाटण:-10/-₹.फुट, वाई:-43/-₹.फुट, खंडाला:-169/-₹.फुट, खंडाला SEZ:-325/-₹.फुट, लोणन्द:-25/-₹.फुट, फलटण आणि फलटण SEZ:-87/-₹.फुट, कोरेगाव:-11/-₹.फुट, म्हसवड:-05/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*औरंगाबाद जिल्हा*
औरंगाबाद:-205/-₹.फुट, चिखलठाणा:-205/-₹.फुट, वाळुज:-205/-₹.फुट, शेन्द्रा आणि शेन्द्रा (SEZ):-187/-₹.फुट, पैठण:-17/-₹. फुट, वैजापुर:-118/-₹.फुट, खुलताबाद:- 03.50 पैसे.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*जालना जिल्हा*
जालना टप्पा I ,II ,III :-70/-₹.फुट, भोकरदन:-04/-₹.फुट, जाफराबाद:-03.50 पैसे फुट, अंबड:-05/-₹.फुट, परतुर:-09.50 पैसे फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*बीड जिल्हा*
बीड:-10.50 पैसे फुट, आष्टी:-03.50 पैसे फुट, धारुर:-04/-₹.फुट, पाटोदा:-04/-₹.फुट, माजलगाव आणि अति.माजलगाव:-35/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*धुळे जिल्हा*
धुळे वसाहत आणि अति.धुळे:-50/-₹.फुट, नरडाणा विकास केंद्र:-10/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*जळगाव जिल्हा*
जळगाव वसाहत आणि अति.जळगाव:-170/-₹.फुट, चाळीसगाव विकास केंद्र:-17/-₹. फुट, भुसावल विकास केंद्र:-21/-₹.फुट, नवापुर:-05/-₹.फुट, ब्राह्मणवेल:-05/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*लातूर जिल्हा*
लातूर आणि अति.लातूर:-50/-₹.फुट, औसा:-10/-₹.फुट, निलंगा (लघु):-05.50 पैसे फुट, अहमदपुर (लघु):-05.50 पैसे फुट,
XXXXXXXXXXXXXXXXX
*उस्मानाबाद जिल्हा*
उस्मानाबाद आणि अति.उस्मानाबाद:-15/-₹.फुट, उमरगा(विकास केंद्र):-05.50 पैसे फुट, कलंब (लघु):-05.50/-₹.फुट, भूम (लघु):-05.50 पैसे फुट,कोडगाव:-9.50 पैसे, फुट
XXXXXXXXXXXXXXXXXX
*नांदेड जिल्हा*
नांदेड:-100/-₹. फुट, कृष्णुर:-20/-₹.फुट, देगलूर:-04/-₹.फुट , कंधार:-04/-₹.फुट, किनवट:-02/-₹.फुट, भोकर:-04/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*परभणी जिल्हा*
परभणी:-24.50 पैसे फुट, गंगाखेड:-04/-₹.फुट, जिंतूर:-05.50 पैसे फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*हिंगोली जिल्हा*
हिंगोली:-05/-₹.फुट, बसमत:-04/-₹.फुट, कळमनुरि:-04/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*नाशिक जिल्हा*
सातपुर:-400/-₹.फुट, अंबड़:-400/-₹.फुट, सिन्नर आणि अती.सिन्नर:-112.50 पैसे फुट, मालेगाव:-52/-₹.फुट, विंचुर आणि अति.विंचुर:-12/-₹.फुट, दिंडोरी:-पहिले 6 महीने 230/-₹. फुट, त्या नंतर 300/-₹.फुट, पेठ:-05.50 पैसे फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*अहमदनगर जिल्हा*
अहमदनगर:-200/-₹.फुट, सुपा-पारनेर आणि अती.सुपा-पारनेर:-190/-₹.फुट, नेवासा:-70/-₹.फुट, श्रीरामपुर:-61/-₹.फुट, राहुरी:-41/-₹. फुट, जामखेड:-03.50 पैसे फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*अमरावती जिल्हा*
अमरावती:-87/-₹. फुट,अती.अमरावती:-40/-₹.फुट, अति.अमरावती (टेक्सटाइल पार्क):-23.50 पैसे फुट, मोर्शी:-07,50 पैसे फुट, दर्यापुर:-08/-₹.फुट, तिवसा:-6.50 पैसे फुट, धारणी:-06/-₹.फुट, वरूड:-6.50 पैसे फुट, अंजनगांव:-07/-₹.फुट, भातकुलि:-05.50 पैसे फुट, चाँदुर रेल्वे:-07.50 पैसे फुट, अचलपुर:-13.50 पैसे फुट, धामणगाव:-08/-₹.फुट, नांदगावपेठ खाण्डेश्वर:-08/-₹. फुट,
XXXXXXXXXXXXXXXXX
*अकोला जिल्हा*
अकोला आणि अकोला विकास केंद्र:-67/-₹.फुट, बालापूर:-08/-₹.फुट, पातुर:-06/-₹.फुट, बार्शी टाकली:-08/-₹.फुट, मूर्तिजापुर:-17.50 पैसे फुट, अकोट:-06.50 पैसे फुट, तेल्हारा:-08/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*यवतमाळ जिल्हा*
यवतमाळ आणि अति.यवतमाळ:-18/-₹.फुट, वणी:-08/-₹.फुट, पुसद:-15/-₹.फुट, दारव्हा:-08/-₹.फुट, दिग्रस:-06/-₹.फुट, घातंजी:-08/-₹.फुट, महागाव:-08/-₹.फुट, उमरखेड:-07/-₹.फुट, मारेगाव:-06/-₹.फुट, कलम्ब:-08/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*बुलढाणा जिल्हा*
बुलढाणा:-06.50 पैसे फुट, मलकपुर:-26/-₹.फुट, मेहकर:-08/-₹.फुट, संग्रामपुर:-05.50 पैसे फुट, लोणार:-08/-₹.फुट, देवूळगाव राजा:-08/-₹.फुट, खामगाव:-21/-₹.फुट, चिखली:-08/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*वाशीम जिल्हा*
वाशीम:-20/-₹.फुट, मालेगाव:-08/-₹.फुट, मानोरा:-08/-₹.फुट, मंगरुळपिर:-08/-₹.फुट, रिसोड:-08/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*नागपुर जिल्हा*
नागपुर(हिंगणा):-213/-₹. फुट, बूटीबोरी आणि अति.बुटीबोरि:-145/-₹.फुट, आय. टी .पार्क परसोडि:-335/-₹.फुट, कळमेश्वर:-59.50 पैसे फुट, काटोल:-20/-₹.फुट, नरखेड:-06/-₹.फुट, सावनेर:-13/-₹.फुट, उमरेड:-35.10 पैसे फुट, पारशिवनि:-07.50 पैसे फुट, कुही:-07/-₹.फुट, कामठी कन्हान:-08/-₹.फुट, भिवापुर:-07.50 पैसे फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*वर्धा जिल्हा*
वर्धा:-20/-₹.फुट, देवळी:-25/-₹. फुट, हिंगणघाट:-07.50 पैसे फुट, समुद्रपुर:-07/-₹.फुट, कारंजा:-06/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*भंडारा जिल्हा*
भंडारा:-08/-₹.फुट, मोहाड़ी:-07/-₹.फुट, पवनी:-83.40 पैसे फुट, तुमसर:-07.50 पैसे,फुट, लाखांदुर:-08.50 पैसे फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*गोंदिया जिल्हा*
गोंदिया:-11/-₹.फुट, देवरी:-08/-₹.फुट, गोरेगाव:-09.50 पैसे फुट, मोरगॉव अर्जुनी:-06.50 पैसे फुट, तिरोडा:-13/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*चंद्रपुर जिल्हा*
चंद्रपुर आणि अति.चन्द्रपुर आणि चंद्रपुर ताडालि(वि.के.):-31/-₹.फुट, भद्रावती (मोठे) आणि भद्रावती (लघु):-17.50 पैसे फुट, मूल(वी.केंद्र):-06/-₹.फुट, वरोरा:-17/-₹.फुट, घुग्गुस:-12/-₹.फुट, चिमूर:-06/-₹.फुट, नागभीड़:-07/-₹.फुट, सिंदेवाहि:-06/-₹.फुट, राजुरा:-06/-₹.फुट, गोंडपिम्प्रि:-06/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX
*गडचिरोली जिल्हा*
गडचिरोली:-01/-₹.फुट, अहेरी:-01/-₹.फुट, धानोरा:-01/-₹.फुट, कुरखेड़ा:-01/-₹.फुट,
+++++++++++++++++++
अशा प्रकारे एमआयडीसी मधील प्लाट च्या सरकारी कीमती आहेत .
अधिक मार्गदर्शन साठी फोन करा... अशोक धुरंधर .भुसावल,,,मो.WAap...9822952894/9665067433
->"MIDC महाराष्ट्रातील एम.आय.डी.सी. मधे प्लाट घेवून ज्याना बीजनेस किंवा कम्पनी टाकायची असेल"
Post a Comment