तुमचा बँक बैलेंसची माहीती तुमच्या फ़ोन वर SMS द्वारे मिळेल



सर्व नातेवाईकां पर्यंत ही माहीती पोहोचवा... 
शासना ने ही योजना संपूर्ण भारतात लागू केली आहे...
सर्व बँक नी ही सुविधा सुरु केली आहें.
तुम्ही तुमच्या बॅक खात्याला रजिस्टर्ड केलेल्या मोबाइल नंबर ने तुमच्या बँकच्या खाली दिल्या गेलेल्या मोबाइल नंबर वर कॉल करा. हां कॉल ऑटोमेटिक दोन रिंगा होऊन कट होईल आणि तुमचा बँक बैलेंसची माहीती तुमच्या फ़ोन वर SMS द्वारे मिळेल.
****अत्ता आपल्याला आपला बँक बॅलन्स पाहणयासाठी ATM मध्ये जावे लागणार नाही
1. Axis Bank – *09225892258*
2. Andhra Bank – *09223011300*
3. Allahabad Bank – *09224150150*
4. Bank of Baroda – *09223011311*
5. Bhartiya Mahila Bank – *09212438888*
6. Dhanlaxmi Bank – *08067747700*
7. IDBI Bank – *09212993399*
8. Kotak Mahindra Bank – *18002740110*
9. Syndicate Bank – *09664552255*
10. Punjab National Bank - *18001802222*
11. ICICI Bank – *02230256767*
12. HDFC Bank – *18002703333*
13. Bank of India – *02233598548*
14. Canara Bank – *09289292892*
15. Central Bank of India – *09222250000*
16. Karnataka Bank – *18004251445*
17. Indian Bank – *09289592895*
18. State Bank of India – Get the balance via IVR
*1800112211 & 18004253800*
19. Union Bank of India – *09223009292*
20. UCO Bank - *09278792787*
21. Vijaya Bank – *18002665555*
22. Yes Bank – *09840909000*
23. South Indian Bank- *0922300848*
24. Bank of Maharashtra- *9222281818*
@Oriental Bank of commerce@
08067205757

वि.म
*चांगली माहिती नेहमी दुसर्‍यांना शेयर करावी

SHARE THIS

->"तुमचा बँक बैलेंसची माहीती तुमच्या फ़ोन वर SMS द्वारे मिळेल"

Search engine name