1. गाई-म्हशी विकत घेणे – प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी ) 2. शेळीपालन – प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी) 3. कुक्कुटपालन – प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी (शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी) 4. शेडनेट हाऊस – प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे (शासकीय योजना - ५० % ) 5. पॉलीहाउस - प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे (शासकीय योजना - ५० % ) 6. मिनी डाळ मिल – प्रकल्प खर्च -१.८८ लाख (शासकीय योजना - ५० % ) 7. मिनी ओईल मिल – प्रकल्प खर्च -५ लाख (शासकीय योजना - ५० % ) 8. पॅकिंग व ग्रेडिंग सेटर- ३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी. 9. ट्रॅक्टर व अवजारे – प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५ % -इतर लाभधारकांसाठी ) 10. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी ) 11. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी ) 12. काढणी व बांधणी यंत्र – शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % ) 13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र- २० बीएचपी खालील चलित प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी २० बीएचपी वरील चलित प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी ) अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर 16. छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी ) अनुदान – ५० भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर 17. गोडाऊन(वेअर हाउस)- प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन (शासकीय योजना-२५ %) 18. शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी (शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी ) २८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी ३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी. 19. गांडूळ खत प्रकल्प – प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती (शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प 20. उसाच गुऱ्हाळ - प्रकल्प खर्च- १४ लाख (शासकीय योजना- ५० %) 21. फळ प्रक्रिया उद्योग - प्रकल्प खर्च- २४ लाख (शासकीय योजना - ४० %) 22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)- प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर (शासकीय योजना- ४० %) 23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)- प्रकल्प खर्च- ४.५ लाख (शासकीय योजना - ५० % ) 24. भाजीपाला सुकवणे- प्रकल्प खर्च-२४ लाख (शासकीय योजना-४० %) 25. कृषि सल्ला व सेवा केंद्र – प्रकल्प खर्च-५ लाख (शासकीय योजना-४०%) 26. सोयाबीन मिल्क व उत्पादने- प्रकल्प खर्च- ८ लाख (शासकीय योजना- ४० %) 27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)- प्रकल्प खर्च-१० लाख जर ही पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी आपल्या किमान १० शेतकरी बांधवाना जरूर पाठवा. Contact:- Amol 8983145459 🌱🌿🍂🍃🌿🍃🌴🌳

->"शासकीय प्रकल्प"
Post a Comment