शेतकरी कर्जमाफी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.
मोफत
आवश्यक कागदपत्र
पती पत्नी दोघांचे आधार कार्ड
पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड.
पी पी ओ नंबर पेन्शनर साठी
बँक पासबुक सेविंग व लोन अकाउंट दोन्हीही
मोफत
आवश्यक कागदपत्र
पती पत्नी दोघांचे आधार कार्ड
पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड.
पी पी ओ नंबर पेन्शनर साठी
बँक पासबुक सेविंग व लोन अकाउंट दोन्हीही
महत्वाचे..........
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर कर्जदार व त्याचे पती /पत्नी स्वतः उपस्थित राहावे लागेल.
✅कर्जमाफीचे खालील 4 प्रकारात वर्गीकरण केले आहे✅
आपण कोणत्या प्रकारात बसतो ते आधीच बँकेला विचारून जावे
1⃣कुटुंबाच्या सर्व सदस्यांची मिळून
रु. १.५० पेक्षा लाख कमी असणारी मुद्दल व व्याजासह थकीत रक्कमेच्या माफीस पात्र
2⃣कुटुंबाच्या सर्व सदस्यांची मिळून
रु. १.५० लाखापेक्षा जास्त असणारी मुद्दल व व्याजासह थकीत रक्कमेपैकी
रु. १.५० लाखापेक्षा जास्त असणारी माझ्या हिश्याची रक्कम भरण्याच्या अटीस अधिन राहून
रु. १.५० लाख रक्कमेची माफी मिळणेस पात्र
3⃣सन २०१५-१६ च्या पुनर्रचना कर्जाची नियमित परतफेड करण्यासाठी रु.२५०००/- च्या प्रोत्साहन योजना
4⃣रु.१५०००/- ते
रु.२५०००/- ची प्रोत्साहन योजना किंवा सन २०१५-१६ दरम्यान घेतलेल्या नव्या कर्जावरील प्रत्यक्ष देय
रु.१५०००/- पेक्षाकमी असेल आणि जेथे २०१५-१६ आणि २०१६-१७ दरम्यान नियमित देयके केली जात आहे.
5⃣कर्ज खाते क्रमांक
6⃣बचत खाते
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
https://aaplesarkar.maharashtra.gov.in/
http://115.124.113.254:8080/farmer/#/
https://csmssy.in/Farmer/#/
->"शेतकरी कर्जमाफी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत."
Post a Comment