शेळी पालन
शेळी पालन म्हणजे काही खूप जगावेगळे , अति किचकट व्यवसाय नाही कि ज्या साठी जिकडे बघावे तिकडे शेळी शाळा आणि शेळीवरचे प्रोफेसर पैसे घेऊन ज्ञान वाटप करायचा व्यवसाय करत आहेत गेले शेकडो वर्षे ग्रामीण भागात शेळी पालन होत आलेले आहे,
शेकडो मेंढ्या शेळ्या घेऊन अडाणी धनगर लोक वाखाणण्या जोगे शेळी पालन करत आहे, कुटुंब चालवून दोन पैसे गाठी ला बांधत आहेत,
मग अचानक एव्हढे सगळे हुशार प्रोफेसर कसे आणि कशासाठी पृथ्वीतलावर अवतरले आहेत,
शेळी पालकांचे तारणहार आणि बुद्धिदाते अशी मोठी भूमिका पार पाडण्याचा काशोषिने का प्रयत्न करत आहेत,
एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
त्या साठी शेकडो किलोमीटर प्रवास तेथील फी येणं जाण्याचा जेवण्याचा खर्च होणारी दगदग किती हा अट्टाहास कशासाठी? परत येताना पुस्तकातील सोडून किती त्यापेक्षा जास्त तुम्ही काय शिकलेले असता? याचा कधी विचार केला का?
आज काल च्या प्रशिक्षणात
यांची माहिती दिली की झाले प्रशिक्षण ( एका दिवसात या पेक्षा जास्त काय सांगणार) आणि या गोष्टी एक 200 रुपया चे पुस्तक घेऊन पाठ केले तरी आत्मसात होतात
मित्रानो उगा शेळी ला लैच फॉरेन रिटर्न करू नका घरात शेतकऱ्याची सून बाई 2 शेळ्या घेऊन वर्षाला 3 ,4 ग्राम चे मणी करते ती कुठे प्रशिक्षण घेऊन शेळी ची किंमत घालून आलेली नसते अगोदरच,
तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे तर गावातीलच शेळ्या असणाऱ्या महिलांना भेटा त्यांच्या शेळ्या बांधावरील गावत खाऊन पैसे देता आणि तुम्ही फसव्या लोकांच्या नादी लागून लाखाचे बारा हजार करता माझ्या परमप्रिय मित्रानो
1 शेळी पालन कश्या पद्दतीने करणे योग्य आणि फायदेशीर आहे
2 शेळी पालनातील कोणत्या जाती कोणत्या भागात लवकर सेट होतात,
3 दुसऱ्या प्रदेशातील जाती आपल्या भागात , फिरस्तीच्या शेळ्या बंदीस्त ला कशा सेट कराव्यात याची परी पूर्ण माहिती
4 शेळी च्या कोणती जात कशासाठी योग्य आहे
5 कोणत्या जातीच्या शेळी पासून किती दूध उत्पादन येते
6 बोकडापासून विक्री योग्य मटन किती मिळते
7 जिवंत बोकडांची विक्री कशी करावी याचे तंत्र
8 अधिक फायदेशीर उत्पादन विक्री कशी करावी
9 करडाला दिवसा प्रमाणे किती दूध आणि किती दिवसा पर्यंत काढावे ( जेणे करून उर्वर्रीत दूध काढून विकता येईल)
10 प्रत्येक शेळी ची शारीरिक स्थिती आणि बोकडांची वय आणि वजनानुसार चारा गरज किती?
11 चारा नियोजन कसे करावे कोणता चारा शेळी साठी योग्य
कोणत्या चाऱ्याचे एकरी उत्पादन किती कोणता चारा किती प्रमाणात द्यावा कोणत्या चाऱ्यात किती प्रथिने , पाचणीय अपचणीय किती,
ड्राय कोणत्या चाऱ्याची per kg उत्पादन खर्च किती चारा उत्पादनात खर्च कपात कशी करावी ( ज्या मुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल)
12 वार्षिक कोरडा चारा नियोजन कसे करावे कोणत्या भागात कोणता कोरडा चारा कमी किमतीत उपलब्ध होतो याची इत्यंभूत माहिती
13 लसीकरण पूर्ण माहिती
14 आजार आणि त्या वरील औषध व्यवस्थापन
15 आजारी जनावर ओळखण्याच्या खुणा ( जेणे करून पहिल्याच दिवशी जनावर आजारी आहे हे ओळखून प्राथमिक इलाज करून तो आजार थांबवता येईल)
16 माज ओळखण्याची प्रक्रिया
17 गाभ घालविण्याची प्रक्रिया
18 माजावर आणण्याची माहिती ( व्यायल्या नंतर किती दिवसात शेळी माजावर येते , नाही आली तर काय उपाय योजना करावी , आणि किती दिवसानंतर ती गाभ घालवावी पूर्ण माहिती)
19 शेळी विताना करावयाचे उपाय योजना , प्रात्यक्षिकासह
20 शेळी अडली तर करावयाचे उपाय
21 कारडाला दूध पाजण्याचे प्रात्यक्षिक
22 गोठा बांधणी प्रति शेळी वंदिस्त ला जागा गरज कप्प्या वार नियोजन
23 शेळी नोंदवही पूर्ण माहिती लसीकरण, औषधोपचार , वंशावळ , वजन वाढ , जंत निर्मूलन पूर्ण माहिती कशी साठवावी त्याचे मार्गदर्शन
24 जंत निर्मूलन कशे करावे , जंतनाशक कोणते वापरावे कधी वापरावे , जंत झालेले आहेत हे कसे ओळखावे (ताजी लेंडी काढणे, कार्ड द्वारे सर्वेक्षण , जंतांना प्रतिकारक शक्ती असलेल्या शेळ्या ओळखणे )
25 जखमेची साफ सफाई
26 स्वस्तात स्वस्त पडतील असे घरगुती खुराकाचे फार्मुले
27 अझोला विषयी माहिती पूर्ण , वापरा विषयी माहिती
28 हैड्रोफोनिक चे उत्पादन व वापर प्रमाण अनेक छोट्या छोट्या बाबी आहेत ज्या व्यवसाय सुरु करताना माहित असणे गरजेचे आहे मित्रानो या सर्व बाबी विषयी विचारणा करा हे सर्व फंडे तुम्ही शिकवणार आहात का असे विचारा तरच तिथे प्रशिक्षण घ्या अन्यथा अर्धवट ज्ञान हे रसातळाला घेऊन जाते डोळे झाकून पैसे उडवू नका

मुख्य मुद्दे
1 शेळी पालन का करावे
2 शेळी साठी गोठा
3 शेळी च्या जाती
4 शेळी चे आजार
5 शेळी चारा
यांची माहिती दिली की झाले प्रशिक्षण ( एका दिवसात या पेक्षा जास्त काय सांगणार) आणि या गोष्टी एक 200 रुपया चे पुस्तक घेऊन पाठ केले तरी आत्मसात होतात
मित्रानो उगा शेळी ला लैच फॉरेन रिटर्न करू नका घरात शेतकऱ्याची सून बाई 2 शेळ्या घेऊन वर्षाला 3 ,4 ग्राम चे मणी करते ती कुठे प्रशिक्षण घेऊन शेळी ची किंमत घालून आलेली नसते अगोदरच,
तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे तर गावातीलच शेळ्या असणाऱ्या महिलांना भेटा त्यांच्या शेळ्या बांधावरील गावत खाऊन पैसे देता आणि तुम्ही फसव्या लोकांच्या नादी लागून लाखाचे बारा हजार करता माझ्या परमप्रिय मित्रानो
प्रशिक्षण हवे तर ते कसे हवे हे लक्षात घ्या तसे असेल तर च आम्ही प्रशिक्षणाला येतो हे ठासून सांगा
1 शेळी पालन कश्या पद्दतीने करणे योग्य आणि फायदेशीर आहे
2 शेळी पालनातील कोणत्या जाती कोणत्या भागात लवकर सेट होतात,
3 दुसऱ्या प्रदेशातील जाती आपल्या भागात , फिरस्तीच्या शेळ्या बंदीस्त ला कशा सेट कराव्यात याची परी पूर्ण माहिती
4 शेळी च्या कोणती जात कशासाठी योग्य आहे
5 कोणत्या जातीच्या शेळी पासून किती दूध उत्पादन येते
6 बोकडापासून विक्री योग्य मटन किती मिळते
7 जिवंत बोकडांची विक्री कशी करावी याचे तंत्र
8 अधिक फायदेशीर उत्पादन विक्री कशी करावी
9 करडाला दिवसा प्रमाणे किती दूध आणि किती दिवसा पर्यंत काढावे ( जेणे करून उर्वर्रीत दूध काढून विकता येईल)
10 प्रत्येक शेळी ची शारीरिक स्थिती आणि बोकडांची वय आणि वजनानुसार चारा गरज किती?
11 चारा नियोजन कसे करावे कोणता चारा शेळी साठी योग्य
कोणत्या चाऱ्याचे एकरी उत्पादन किती कोणता चारा किती प्रमाणात द्यावा कोणत्या चाऱ्यात किती प्रथिने , पाचणीय अपचणीय किती,
ड्राय कोणत्या चाऱ्याची per kg उत्पादन खर्च किती चारा उत्पादनात खर्च कपात कशी करावी ( ज्या मुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल)
12 वार्षिक कोरडा चारा नियोजन कसे करावे कोणत्या भागात कोणता कोरडा चारा कमी किमतीत उपलब्ध होतो याची इत्यंभूत माहिती
13 लसीकरण पूर्ण माहिती
14 आजार आणि त्या वरील औषध व्यवस्थापन
15 आजारी जनावर ओळखण्याच्या खुणा ( जेणे करून पहिल्याच दिवशी जनावर आजारी आहे हे ओळखून प्राथमिक इलाज करून तो आजार थांबवता येईल)
16 माज ओळखण्याची प्रक्रिया
17 गाभ घालविण्याची प्रक्रिया
18 माजावर आणण्याची माहिती ( व्यायल्या नंतर किती दिवसात शेळी माजावर येते , नाही आली तर काय उपाय योजना करावी , आणि किती दिवसानंतर ती गाभ घालवावी पूर्ण माहिती)
19 शेळी विताना करावयाचे उपाय योजना , प्रात्यक्षिकासह
20 शेळी अडली तर करावयाचे उपाय
21 कारडाला दूध पाजण्याचे प्रात्यक्षिक
22 गोठा बांधणी प्रति शेळी वंदिस्त ला जागा गरज कप्प्या वार नियोजन
23 शेळी नोंदवही पूर्ण माहिती लसीकरण, औषधोपचार , वंशावळ , वजन वाढ , जंत निर्मूलन पूर्ण माहिती कशी साठवावी त्याचे मार्गदर्शन
24 जंत निर्मूलन कशे करावे , जंतनाशक कोणते वापरावे कधी वापरावे , जंत झालेले आहेत हे कसे ओळखावे (ताजी लेंडी काढणे, कार्ड द्वारे सर्वेक्षण , जंतांना प्रतिकारक शक्ती असलेल्या शेळ्या ओळखणे )
25 जखमेची साफ सफाई
26 स्वस्तात स्वस्त पडतील असे घरगुती खुराकाचे फार्मुले
27 अझोला विषयी माहिती पूर्ण , वापरा विषयी माहिती
28 हैड्रोफोनिक चे उत्पादन व वापर प्रमाण अनेक छोट्या छोट्या बाबी आहेत ज्या व्यवसाय सुरु करताना माहित असणे गरजेचे आहे मित्रानो या सर्व बाबी विषयी विचारणा करा हे सर्व फंडे तुम्ही शिकवणार आहात का असे विचारा तरच तिथे प्रशिक्षण घ्या अन्यथा अर्धवट ज्ञान हे रसातळाला घेऊन जाते डोळे झाकून पैसे उडवू नका
->"Goat Rearing शेळी पालन"
Post a Comment