ऊस लक्ष 125 1⃣6⃣*
सुरु, पूर्वहंगामी व आडसाली ऊसासाठी प्रति हे अनुक्रमे 20,25 व 30 टन शेणखत अथवा पाचटाचे कंपोस्ट खत प्रति हे 7.5 टन, प्रेसमड कंपोस्ट प्रति हे 6 टन आणि गांडूळ खत प्रति हे 5 टन ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटिच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खताची उपलब्ध नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.
पश्चिम महाराष्ट्रा मधील बऱ्याश्या जमिनी पाण्याच्या व रासायनिक खतांच्या अति वापरामुळे क्षारपड बनून अन्नद्रव्याची उपलब्ध निश्चितच खालावली असून भौतिक गुणधर्मांमध्ये देखील धोकादायक बदल झाले आहेत...अशा जमिनीची उत्पादन क्षमता जर टिकऊन ठेवायची असेल तर शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापणाची कास धरायला हवी....
सेंद्रिय खतांचा वापरामुळे जमिनीच्या जैविक गुणधर्मांमध्ये होणारा बदल हा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यास कारणीभूत ठरतो.. म्हणजेच आपण जरी रासायनिक खतांचा उपयोग करत असलो तरी या रासायनिक खतातील मूलद्रव्यांचे उपलब्ध स्वरूपात रुपानंतर होण्यासाठी जिनीचे जैविक गुंणधर्म कारणीभूत ठरतात. त्यातीलच महत्वाचं गुंणधर्म म्हणजे सुष्मजीवांची संख्या...जमिनीमध्ये जैविक खतांचा उपयोग केल्यास सुष्मजीवांची संख्या निश्चितच वाढते कारण त्यांना लागणारे कर्ब व ऊर्जा हि सेंद्रिय खतातून मिळत असते...
*फायदे* 👉🏻जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकते व वाढते
👉🏻सेंद्रीय खतांच्या वापरामुळे पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली सर्वच अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
👉🏻सेंद्रीय खतांमुळे अन्नद्रव्य पुरवठया बरोबरच मातीच्या कणांची घडण बदलून जमिनीचा पोत सुधारतो.
👉🏻सेंद्रीय खतांमुळे जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीचे तापमान कमी राहते
👉🏻सेंद्रीय खतांमुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूच्या संखेत व कार्यक्षमतेत वाढ होते. त्यामुळे अन्नद्रव्याच्या उपलब्धतेत वाढ होते.
👉🏻सेंद्रीय खतांमुळे जमिनीची जलधारण क्षमता व निचाराशाक्ती सुधारते.
👉🏻सेंद्रीय खतांमुळे जमिनीच्या प्राकृतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा घडून पीक उत्पादनात वाढ होते
✍🏻 *डॉ. विश्वजीत कोकरे 9975778487*
*Ph.D.मृदाशास्त्र* *||अन्नदाता सुखी भवः ||* *🌾होय आम्ही शेतकरी🌾*
*महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी फेसबुक गृप लिंक*
https://www.facebook.com/groups/274569569668948/

->"Land due to organic fertilizers सेंद्रीय खतांमुळे जमिनीच्या प्राकृतिक ऊस लक्ष 125 "