Learning is now done! शिक्षण घेणे हा आता व्यवहार झाला आहे !



शिक्षण घेणे हा आता व्यवहार झाला आहे !

पूर्वी शिक्षण, पदवी घेणे म्हणजे सरस्वतीची उपासना, सामाजिक प्रतिष्ठा व एक पवित्र जीवन पध्दती होती. शिक्षणाचे बाजारीकरण नव्हते. पण आज केजी पासून २५ हजार खर्च, १०-१२ वी क्लास फी ५० हजार, पदवीचा वार्षिक खर्च १.५ लाख रुपये. केजी ते पदवी पूर्ण होईपर्यंत अंदाजे १२ ते १५ लाख खर्च होतो. पदवी घेवून इंडस्ट्रीत १० ते १५ हजाराची नोकरी ऑफर केली जाते. व रोज दहा तास राबवून घेतले जाते. नोकरी नाही लागली तर सुशिक्षित बेकार, करिअर फेल अशी अवहेलना होते.
 
एखाद्या विषयावर अधिक माहिती , सल्ला, मत हवे असल्यास आपले प्रश्न ई-मेल द्वारे विचारा.



SHARE THIS

->"Learning is now done! शिक्षण घेणे हा आता व्यवहार झाला आहे !"

Search engine name