PANCHAYAT SAMITI YOJANA योजनाचे लाभ घ्यावा

*पंचायत समिती  येथे *सादर* करावेत.
*फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती
*अ) महिला व बालकल्याण* :-
================
Ø  **ग्रामीण भागातील १८ वर्षे पूर्ण* 
*महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना* 
*मिळणेसाठी अनुदान*
* (रु.३०००/-)*
*Ø  ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविणे*.
*Ø  ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन  पुरविणे*.
*Ø  *इयत्ता.७ वी ते १२ वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे*.
(**MS-CIT पुर्ण करणाऱ्या मुलीना ३५००/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल*)

*ब*) 
*समाजकल्याण विभाग* :- ( *मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला आवश्यक*)
==================
 *यशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणाऱ्या लाभार्थींना (रु.१,००,०००/-तीन टप्यांमध्ये*).
 *पिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे*.
 *पीठ गिरणी पुरविणे*.
 *पशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे*.
 *मागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे*.

*क) पशुसंवर्धन विभाग* :-
==============
Ø  *पशुपालकांना एक सिंगल फेज २ HP कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटार सह (अनुदान ७५%)*
Ø  *पशुपालकांना मिल्किंग मशिन (अनुदान ७५%)*
Ø  *कुक्कुटपालन (एक महिना वयाच्या कडकनाथ जातीच्या पक्ष्यांना ५० पिल्लांचा १ गट) (अनुदान ७५%)*
Ø  *मैत्रीण योजना (महिलांसाठी)५ शेळ्यांचा गट (अनुदान ७५%)*

*ड) कृषी विभाग* :-
===========
Ø  *७५ % अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच.*
Ø  *७५ % अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र .*
Ø  *७५ % अनुदानावर प्लास्टिक क्रेटस.(क्षमता २० किलो)*
Ø  *७५ % अनुदानावर ताडपत्री (प्लास्टिक ६*६ मीटर ३७० gsm.) *
Ø  *७५ % अनुदानावर सिंचनासाठी PVC पाईप/HDPE पाईप .*
Ø  *७५ % अनुदानावर पीक संरक्षण /तणनाशक औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक औषधे .*

*ड) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना*  :-
===============
  Ø *नवीन विहिरीसाठी*           *रु.२,५०,०००/-*
*Ø  जुनी विहीर दुरुस्तीसाठी       रु.५०,०००/-*
*Ø  शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण रु.१,००,०००/-*
*Ø  *वीज जोडणी आकार*     *रु.१०,०००/-*
*Ø *इनवेल बोरिंग*              *रु.२०,०००/-*
Ø  *सूक्ष्म ठिबक सिंचन संच*   रु.५०,०००/-*
Ø  *तुषार सिंचन संच*           *रु.२५,०००/-*
Ø  *पंप संच*                        *रु.२५,०००/-*
================

*अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे* -•**जातीचा दाखला** •**आधार कार्ड** • *रहिवाशी दाखला.* •  *उत्पन्नाचा दाखला* • *लाईट बील* • *अनुभव CERTIFICATE – शिवण काम* • *BANK PASSBOOK* • *2 – Photo* • *शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही असे हमीपत्र*. • *अपंगांना सर्व योजना लागू.* 

*हि माहिती जास्तीत जास्त*
*लोकांपर्यंत पोहचवावी.*
*
हि नम्र विनंती*.

*टिप - अर्ज जमा करण्या अगोदर  1- XEROX  सोबत ठेवावी.योजनाचे लाभ घ्यावा  Nawin Sarpanchala patun dya

29 comments:

  1. फॉर्म पाठवा

    ReplyDelete
    Replies
    1. Sir 2021 करता Yojana चालु आहे का

      Delete
    2. Sir 2022 yojna

      Delete
  2. साहेब फूड स्टोल (टपरी ) साठी काही आहे का.

    ReplyDelete
  3. पंचायत समिती राधानगरी मध्ये या योजना नाही असे म्हणतात

    ReplyDelete
  4. 2BFED
    matadorbet
    ----
    ----
    ----
    ----
    ----
    ----
    ----
    ----

    ReplyDelete
  5. 7BB6B
    ----
    ----
    ----
    ----
    ----
    ----
    matadorbet
    ----
    ----

    ReplyDelete