Donkey wages आपल्याला आयुष्यात काय करायच हे १०००% स्पष्ट हवे !!

माझा अनुभव :
मित्र हो हा लेख ४१ वा, गेली ४० दिवस महाराष्ट्रातून सुमारे १८००० जणांनी प्रश्न विचारले, वेळे अभावी आतापर्यंत फक्त १५० प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो . रोज २००० प्रश्नांना उत्तर देता येईल यासाठी सॉफ्टवेअर बनवत आहे, त्यानंतर मी सर्वांना उत्तरे देवू शकेन, त्यासाठी थोडा कालावधी जाईल. 
 

आपण गधा मजुरी तर करत नाही  
बँकेचे २० लाखांचे कर्ज काढले, महिना ३० हजार हप्ता, दुकान भाड्याने घेतले, ४ कामगार ठेवले त्यांचा पगार ३० हजार रुपये, सर्व प्रकारचे कर महिना १० हजार, वीजबिल, प्रवास इत्यादी किरकोळ खर्च ५ ते १० हजार खर्च, बँकेचा हप्ता महिना २५ हजार, ईएमआय वर फ्लॅट व गाडी घेतली आहे, त्याचा हप्ता महिना १५ हजार जातो .शेवटी व्यवसायातून स्वत:साठी व घर खर्चासाठी राहतात फक्त काही हजार रुपये. अशीच आहे आज असंख्य व्यवसायिकांची स्थिती ,यालाच म्हणतात गधा मजुरी.


SHARE THIS

->"Donkey wages आपल्याला आयुष्यात काय करायच हे १०००% स्पष्ट हवे !!"

Search engine name