Pension पेन्शन गुरुकडे नोंदणी कशी करावी

 
*पेन्शन गुरुकडे नोंदणी कशी करावी ?*
_ही नोंदणी पेन्शन गुरुच्या कार्यालयातच प्रत्यक्ष येवून करता येईल. ही नोंदणी व्हॉट्सअप, ईमेल किंवा ऑनलाईन करता येणार नाही._

1 पेन्शन गुरु संकल्पना नीट वाचावी. 
संकेतस्थळाला भेट द्यावी
www.pensionguru.org

2 संपूर्ण माहिती करुन घ्यावी. शंकासमाधान करुन घ्यावे.
(वरील माहिती आपण कार्यालयात, व्हॉट्सअपवर (7038514848), संकेतस्थळावर पाहू शकाल)

3 पेन्शन गुरूची फी कार्यालयामध्ये रोखीने भरावी.

4 वैयक्तिक माहितीचा अर्ज भरुन द्यावा.

5 सोबत खालील कागदपत्रे द्यावीत.
 
१. आधारकार्ड च्या दोन झेरॉक्स
२. स्वत: सही केलेला शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला / दहावीचे प्रमाणपत्र / पासपोर्ट यापैकी एकाची झेरॉक्स प्रत.
३. पॅन कार्डाची स्वत: सही केलेली झेरॉक्स प्रत
४. एक रंगीत पासपोर्ट साईझ फोटो

*पेन्शन गुरु*
द्वारा इंश्युरन्स अॅकॅडमी, ६२२, जानकी रघूनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४    
 पेन्शन खाते सुरू करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.

अ) स्वत: खाली सही केलेला ओळख आणि पत्त्यासंबंधी खालीलपैकी एक पुरावा – २      झेरॉक्स  प्रती द्याव्यात.

१) आधार कार्ड २) मतदार ओळ्खपत्र ३) बॅंक पासबुक फोटो-पत्त्यासह पहिले पान

४) ड्रायव्हिंग लायसन्स ‍

५) पासपोर्ट

ब) स्वत: खाली सही केलेला जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला             दहावीचे प्रमाणपत्र / पासपोर्ट

क) पॅनकार्डाची स्वत: सही केलेली झेरॉक्स प्रत

ड)  एक रंगीत पॅनकार्ड साइज फोटो (३.५ सेमी. X २.५ सेंमी.)
     
मोबाईल :- 7038514848 (WA) 9820743503 

ईमेल: namaste@pensionguru.org


SHARE THIS

->"Pension पेन्शन गुरुकडे नोंदणी कशी करावी "

Search engine name