*पेन्शन गुरुकडे नोंदणी कशी करावी ?*
_ही नोंदणी पेन्शन गुरुच्या कार्यालयातच
प्रत्यक्ष येवून करता येईल. ही नोंदणी व्हॉट्सअप, ईमेल किंवा
ऑनलाईन करता येणार नाही._
2⃣ संपूर्ण माहिती करुन घ्यावी. शंकासमाधान करुन घ्यावे.
(वरील माहिती आपण कार्यालयात, व्हॉट्सअपवर (7038514848), संकेतस्थळावर पाहू शकाल)
(वरील माहिती आपण कार्यालयात, व्हॉट्सअपवर (7038514848), संकेतस्थळावर पाहू शकाल)
3⃣ पेन्शन गुरूची फी कार्यालयामध्ये रोखीने भरावी.
4⃣ वैयक्तिक माहितीचा अर्ज भरुन द्यावा.
5⃣ सोबत खालील कागदपत्रे द्यावीत.
१. आधारकार्ड च्या दोन झेरॉक्स
२. स्वत: सही केलेला शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला / दहावीचे प्रमाणपत्र / पासपोर्ट यापैकी एकाची झेरॉक्स प्रत.
३. पॅन कार्डाची स्वत: सही केलेली झेरॉक्स प्रत
४. एक रंगीत पासपोर्ट साईझ फोटो
*पेन्शन गुरु*
द्वारा इंश्युरन्स अॅकॅडमी, ६२२, जानकी रघूनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४
द्वारा इंश्युरन्स अॅकॅडमी, ६२२, जानकी रघूनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४
पेन्शन खाते सुरू करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.
अ) स्वत: खाली सही केलेला ओळख आणि पत्त्यासंबंधी खालीलपैकी एक पुरावा – २ झेरॉक्स प्रती द्याव्यात.
१) आधार कार्ड २) मतदार ओळ्खपत्र ३) बॅंक पासबुक फोटो-पत्त्यासह पहिले पान
४) ड्रायव्हिंग लायसन्स
अ) स्वत: खाली सही केलेला ओळख आणि पत्त्यासंबंधी खालीलपैकी एक पुरावा – २ झेरॉक्स प्रती द्याव्यात.
१) आधार कार्ड २) मतदार ओळ्खपत्र ३) बॅंक पासबुक फोटो-पत्त्यासह पहिले पान
४) ड्रायव्हिंग लायसन्स
५) पासपोर्ट
ब) स्वत: खाली सही केलेला जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला दहावीचे प्रमाणपत्र / पासपोर्ट
ब) स्वत: खाली सही केलेला जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला दहावीचे प्रमाणपत्र / पासपोर्ट
क) पॅनकार्डाची स्वत: सही केलेली झेरॉक्स प्रत
ड) एक रंगीत पॅनकार्ड साइज फोटो (३.५ सेमी. X २.५ सेंमी.)
मोबाईल :- 7038514848 (WA) 9820743503
ईमेल: namaste@pensionguru.org
->"Pension पेन्शन गुरुकडे नोंदणी कशी करावी "