Pension केंद्र सरकारची नॅशनल पेन्शन योजन

*केंद्र सरकारची नॅशनल पेन्शन योजना*

*(आता प्रत्येक भारतीय नागरिकाला रिटायरमेंटनंतर जिवंत असेपर्यंत दरमहा पेन्शन मिळणार)*

*सरकारी नोकरांना पेन्शन कशी मिळते :*
सरकारी नोकरांना सरकार पेन्शन देते हे अर्धसत्य आहे. त्यांच्या पगारातून दरमहा ठरावीक रक़्कम वजा होते. ती साठाव्या वर्षापर्यंत साठते. त्यावरचे व्याज मिळून एक मोठी रक़्कम तयार होते. त्यालाच पेन्शनफंड असे म्हणतात. त्यावरील व्याज म्हणजे पेन्शन. सरकारी नोकरांच्या बाबतीत त्यांना निवृत्तीनंतर जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळते. त्यांच्या मृत्युनंतर पती / पत्नीला फॅमिली पेन्शन मिळते. त्यानंतर सर्व रक़्कम पेन्शनफंड - सरकार जमा होतो.

*तुम्हाला  पेन्शन कशी मिळणार ? :*
सरकारी नोकरी नसली तरी तुम्हीही दर महिन्याला काही रक़कम बाजूला काढू शकता. ती रक़्कम वाढून त्याचा पेन्शन फंड तयार करु शकतो आणि त्यावर आपल्यालाही रिटायरमेंटनंतर जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळू शकते. आपल्या मृत्युनंतर आपला पेन्शनफंड सरकारजमा न होता आपल्या वारसांना मिळतो. या योजनेचे नाव आहे नॅशनल पेन्शन योजना

*सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा :* १८ ते ५५ वर्षे दरवर्षी किमान रु.६०००/- एवढी रक्कम भरावी लागते. कमाल कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे रोज फक्त ऋ. २०/- वर्षाचे सर्व हप्ते एकरकमीसुद्धा भरता येतात. कमाल कितीही रक्कम भरता येते. वर्षामध्ये कधीही आणि कितीही वेळा रक्कम भरता येते.

*पेंशन कधीपासून मिळते :*
६०वर्षे पूर्ण झाल्यानंतर जिवंत असेपर्यंत दरमहा पेन्शन मिळते.

*पेंशन कशी मिळते :*
वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत रक्कम भरायची. ही रक्कम सरकारी रोखे, कंपनी डिपॉझिटस, कंपन्यांचे शेअर्स यामध्ये गुंतवली जाते. त्यावर उत्पन्न मिळून ' पेन्शनफंड तयार होतो. त्यावरील व्याज म्हणजे पेन्शन होय.

*पेन्शनफंड किती तयार होईल ? :*
(१)आपले आजचे वय किती (२) आपण दरमहा दरवर्षी किती रक्कम पेन्शन खात्यात भरतो (३) त्यावर मिळणारे उत्पन्न यावर अवलंबून.

*पेन्शन किती मिळेल ?*
जर साठाव्या वर्षी पेन्शनखात्यात दहा लाख रुपये शिल्लक असले तर आजच्या दराने ( साधारणपणाने ८ % दराने )  दरमहा साधारणपणे साडे सहा हजार रुपये पेन्शन मिळेल. एक कोटी रुपये शिल्लक असले तर आजच्या दराने दरमहा साधारणपणे पासष्ठ हजार रुपये पेन्शन मिळेल. पेन्शनफंड जितका मोठा तितकी पेन्शन जास्त.

*आयकरामध्ये विशेष सवलत :*
आयकर खात्याच्या कलम ८० सी.सी.सी.डी. ( १ बी ) अंतर्गत नेहमीच्या ८० सी कलमाखाली मिळणाऱ्या रु.१,५०,०००/- शिवाय वेगळी रु.५०,०००/- ची विशेष सवलत

*सरकारी अनुदान :*
पेन्शन खात्यामध्ये रु. १,००० ते १२,००० एवढी रक्कम जमा करणार्या प्रत्येक खातेधारकच्या खात्यावर केंद्र सरकार दरवर्षी रु. १,००० एक हजार एवढे अनुदान जमा होते. ( अनुदानाचा विचार न करता शक्य असेल तेवढी जास्तित जास्त रक्कम भरणे शहाणपणाचे आहे. )
 
अकस्मात मृत्यू झाल्यास :- साठ वर्षापूर्वीच मृत्यू झाल्यास  वारसाला सर्व रक्कम मिळते. रक्कम बुडत नाही. एखाद्या वर्षी पैसे भरता आले नाही तर तोपर्यंत भरलेली रक्कम बुडत नाही. नंतर पुन्हा रक्कम भरता येते.

*पेन्शन खात्यामध्ये पुढची रक्कम कशी भरता येते ?*
कुठेही, केव्हाही, कधीही आणि कितीही रक्कम आपल्या पेन्शन खात्यात भरता येते. ती रोखीने, चेकने, ऑनलाईन, मोबाईल अॅतपद्वारे देशातून कुठूनही भरता येते. भरताना किमान रक्कम रु.५००/- एवढी भरली पाहिजे.

*पेन्शन खात्याचा काही विशिष्ठ क्रमांक असतो का ?*
प्रत्येकाला विशिष्ठ असा परमनंट रिटायरमेंट अकाऊंट क्रमांक दिला जातो. 

*पेन्शन खात्याचे कार्ड मिळते का ? :*
प्रत्येकाला केंद्र सरकारचे प्राण कार्ड दिले जाते. त्यावर प्रत्येकाचा वैयक्तिक परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर लिहलेला असतो.
पॅन कार्डप्रमाणेच प्राण कार्ड असते. ( प्राण म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर )

*पेन्शन खाते सुरू करताना खालील कागदपत्रे द्यावी लागतात.*
(अ) अर्जाबरोबर स्वत: खाली सही केलेला ओळख आणि पत्यासंबंधी खालीलपैकी एका पुराव्याच्या २ झेरॉक्स  प्रती द्याव्यात.
(१) आधार कार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) बॅंक पासबुक (४) ड्रायव्हिंग लायसन्स ‍(५) पासपोर्ट तसेच यावरील पत्ता आणि अर्जावरील पत्ता एकच लागतो.
(ब) स्वत: खाली सही केलेला जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे प्रमाणपत्र / पासपोर्ट
(क) पॅन कार्डाची स्वत: सही केलेली झेरॉक्स प्रत
(ड) एक रंगीत पॅनकार्ड साइज फोटो (३.५ सेमी. X २.५ सेंमी.)
संकेतस्थळाला भेट द्या.
www.pensionguru.org 

अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेटा

*पेंशनगुरू*
द्वारा इंश्युरन्स अॅकॅडमी, ६२२, जानकी रघूनाथ, पुलाचीवाडी, झेड ब्रिज जवळ डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४          
मोबाईल :-  7038514848 (WA) 9820743503

->"Pension केंद्र सरकारची नॅशनल पेन्शन योजन"

Post a Comment