महागाई भत्ते


महागाई भत्ते
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर
करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात 2006 पासून  सुधारणा with date D.A.***********
1) 1.1.2006. Nil
2) 1.7.2006 2%
3) 1.1.2007. 6%
4) 1.7.2007. 9%
5) 1.1.2008. 12%
6) 1.7.2008. 16%
7) 1.1.2009. 22%
8) 1.7.2009. 27%
9) 1.6.2010. 35%
10) 1.11.2010. 45%
11) 1.5.2011. 51%
12) 1.10.2011. 58%
14) 1.1.2012. 65%
15) 1.7.2013. 72%
16) 1.1.2013. 80%
17) 1.7.2013. 90%
18) 1.5.2014.100%
19) 1.7.2014 107%(feb-15)
20) 1.1.2015 113% (Oct-2015)
21) 1.7.2015  119% (feb-16,)
22) 1.1.2016 - 125%
23) 1.7.2016 - 132%
24)  1.7.2017_136%

संग्रही ठेवा
: सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.
१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
४. जात पडताळणी बाबतची नोंद.
५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
१५. नाव बदलाची नोंद.
१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
२५. रजा प्रवास सवलत नोंद.
२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
२८. सेवा पडताळणीची नोंद.
२९. जनगणना रजा नोंद.
३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद

➡IncomTax⬅

सर्व कर्मचारी यांना सुचित करण्यात येते कि आपण C.A. मार्फत Tax चे काम करून घेतो.  पण सर्व C.A. फार्म नं. 16 व 16A या दोनच फार्म चे काम करतात. पण कर्मचा-याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे (IMP)फार्म नं. 27 D (T.D.S) हे कोण देत नाही.
F.No .27D. (T.D.S) म्हणजे काय ?  जाणून घ्या T.D.S -
T- Tax
D -Deduction       at
S. Source
 
T.D.S चे प्रमाण पञ संबंधीत कर्मचा-याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या Pan No.वर  जमा झाल्याची पावती असते म्हणजेच T.D.S आपणास लागलेला Tax आपल्या Pan No.वर जर जमा झाला नसेल त्याची Recovery व्याजासह 10 वर्षानी निघते .

मिञहो वेळीच सावध व्हा आणि आपल्या C.A. कडून T.D.S प्रमाण पञ घ्या. आपला कपात केलेला आयकर जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते.

1) F .NO.  16     (Monthly Details )
2)F  .No. 16 A   (Return)
3) F. NO . 27 D ( T.D.S)

Very very Important T.D.S 

पुढे पाठवा.सर्वाना माहिती होऊ दया.


SHARE THIS

->"महागाई भत्ते "

Search engine name