*चहा पेक्षा हि कमी खर्चात होईल आपल्या व्यवसायाची जाहिरात !!*
Visiting Card
हल्ली आपण ज्या वेळी बाहेर पडतो त्यावेळी खूप जण अचानक आपल्याला भेटतात ,किंवा आपण जिकडे जिकडे जातो तिकडे आपली ओळख होत असते तीच वेळ असते आपल्या व्यवसायाची ओळक करून देण्यासाठी ..
आपण आपली ओळख शब्द रूपाने बोलून तर करतो पण आपल्या भेटी नंतर तीच ओळख समोरच्याला लक्षात राहण्याचे काम करते ते ...
चहा पेक्षा हि कमी किमंत असलेले "विझिटिंग कार्ड "
हो हेच खूप जण करीत नाही ...का तर खर्च होईल ? अरे माझ्या व्यवसायिक मित्रानो खर्च असा करावा कि ज्याने आपल्याला फायदा होईल ,कोणाला भेटलात आणि त्याला चहा जरी नाही दिलात तरी हि चालेल ..पण आपले *विझिटिंग कार्ड* तर नक्कीच द्या ...
भले ते लगेच उपयोगी नाही झाले तरी समोरील व्यक्तीला आपल्या भेटीची आठवण नक्कीच देईल ...मग जब कब किसीको मिलोगे ..एक कार्ड तो गिफ्ट दो !!
जर मला भेटलात तर मी आपले कार्ड नक्कीच मागीन आणि मी माझे कार्ड
आपल्याला देईन ..
चला माणसे जोडु
चला माणसे जोडु
#आपला व्यवसायिक मित्र
->"Visiting Card चहा पेक्षा हि कमी खर्चात होईल आपल्या व्यवसायाची जाहिरात "
Post a Comment