आता मी सुध्दा उद्योजक होनार Now I am also an entrepreneur

*‼आता मी सुध्दा उद्योजक होनार, , , 
*सुशिक्षित बेरोजगार युवा बंधु भगीनी नो  उद्योग सुरु करतायं  , , , !
    
 खालील नोटस् संग्रही ठेवा_
    *उद्योगासाठी शासनाच्या विविध वित्त- कर्ज आणि अनुदान योजना_*

 जिल्हा उद्योग केंद्र 
✒ जिल्हा उद्योग केंद्र हे प्रत्येक जिल्ह्याच्या इथे राज्य शासनाने उभे केलेले शासकीय कार्यालयांचे जाळे आहे._*

जिल्हा उद्योग केंद्रात उद्योजकांसाठी खालील सुविधा उपलब्ध असतात:-
   *१). लघु-मध्यम उद्योग म्हणून नोंदणी
   *२). उद्योजकता विकास प्रशिक्षण
   *3.) वित्त योजना-

   *१). प्रधानमंत्री रोजगार योजना
      *२). बीज भांडवल योजना
      *३). जिल्हा उद्योग केंद्र योजना

 वित्त योजना:-
*१). प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना:_*
*_योजना राबवणाऱ्या संस्था:-_*
*१.) जिल्हा उद्योग केंद्र_*
*२.) खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIC)_*

प्रकल्प मर्यादा:
*_उत्पादन:- रू. २५ लाख_*
*_सेवा व व्यवसाय: रु. १० लाख_*

 आर्थिक मदत:

                                 *_स्वतःची गुंतवणूक    बँक कर्ज     अनुदान *_शहरी भाग     ग्रामीण भाग_*
*_सर्वसाधारण संवर्ग:                      १०%               ९०%                               १५%           २५%_*
*_अनुसूचित जाती जमाती,_*
*_अल्पसंख्यान, इतर मागासवर्गीय    ५%                ९५%                              २५%          ३५%_*
*_माजी सैनिक, महिला, अपंग_*

पात्र लाभार्थी:
*१.) व्यक्ती_*
*२.) नोंदणीकृत सामाजिक संस्था_*
*३.) स्वयं सहाय्यता गट- बचत गट_*

पात्रता: 
✒ प्रकल्प – उत्पादन रु. १० लाखापेक्षा अधिक आणि सेवा रु. ५ लाखापेक्षा अधिक असल्यास किमान आठवी उत्तीर्ण.
*वय : किमान १८ वर्षे
*इतर कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
*केवळ नवीन उद्योजल, कारागीर संस्था पात्र.

*कागदपत्रे:
*१). अर्ज (२ प्रती)
*२). प्रकलप अहवाल
*३.) शैक्षणिक कागदपत्रे
*४). अनुभव किंवा प्रशिक्षण
*५) जातीचे प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास
*६). मशिनरी अवजारे दरपत्रके
*७) ग्रामपंचायत- न- हरकत दाखला
*८ ). विद्युत पुरवठा उपलब्ध असल्याचा पुरावा, अवश्याज असेल तिथे
*९) भाड्याची जागा असल्यास, भाडे करारपत्र व ना- हरकत
*१०) बांधकाम असल्यास – प्लान अंदाजपत्र
*११ ). उद्योजकाचे छायाचित्र, आधार, रेशनकार्ड
*१२). प्रकल्प रु १ लाखापेक्षा अधिक असल्यास प्रकल्प अहवाल
*_२). सुधारित बीज भांडवल योजना:

वित्तीय संस्थांचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी लागणारे बीज भांडवल उभे करण्यास मदत

पात्रता:-
*१). कमीत कमी ७ वि पास
*२.)  १८-५० वर्षे
*३. ) किमान १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी

*प्रकल्प मर्यादा:
*रु. २५ लाख
*बीज भांडवल – कमाल ३.७५ टक्के

*बीज भांडवलाचे प्रमाण:
*१० लाखापेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकल्पांसाठी:
      *अ) सर्वसाधारणलाभधारक : १५%_*
      *ब)  अनुसूचित जाती जमाती, अपंग ,विमुक्त भटक्या जाती जमाती: २०%_*

*व्याजदर: ६% प्रती वर्ष.
*परतफेड: ७ वर्षे.
*विहित कालावधीत भरणा करणार्यांना: व्याजात ३% रिबेट
*वाहन व्यवसाय, व्यापार आणि उद्योगांसाठी लागू.

*३.) जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना
*( कर्ज रूपाने मार्जिन मनी योजना )
 लागू: 
१. ) १ लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे व ग्रामीणक्षेत्रे,  
२. ) कारखाना व यांत्र्सामुग्रीमध्ये गुतंवणूक रु. २ लाखापेक्षा  अधिक नाही.
*प्रकल्पाच्या २०% व जास्तीत जास्त रु. ४०,०००/-
*अनुसूचित जाती व जमाती: प्रकल्पाच्या ३०% व जास्तीज जास्त रु. ३०,०००/-
*व्याजदर: ४% प्रती वर्ष
*परतफेड: ८ वर्षात
*केवळ उत्पादन करू इच्छिणाऱ्या व्यवसायांना- व्यापार व सेवा व्यवसायास नाही.
*उद्योग लघु उद्योग म्हणून नोंदणीस पात्र असावा. वयाची  नाही.
*विनातारण १ कोटी कर्ज योजना

✒ *_लघु आणि मध्यम उद्योगांना विनासायास कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यासाठी तारण ठेवण्याची आवश्यकता संपवण्यासाठी अतिशय सुंदर योजना शासनाने आणली.

✒ *_दुर्दैवाने, गरजू लोकांपर्यंत त्याची योग्य माहिती न पोहोचवल्याने आणि बॅंकांनीही निरुत्साह दाखवल्याने  हि योजना अधिक प्रभावीपणे राबवता आली नाही.

✒ *_कुठल्याही सरकारी, शेड्युल्ड आणि खासगी बंकांमध्ये हि योजना उपलब्ध आहे.

✒ *_नव्याने उद्योग सुरु करू इच्छिणारे कर्जासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये कुठलेही तारण (कोलेटरल) ठेवले जात नाही. प्रायमरी (कर्जातून जी असेट उद्योजक खरेदी करेल) तारण ठेवले जाते.
              
      सदरचा मेसेज आपल्या साठी अतिशय परीश्रम पुर्वक मा.अतिशजी गरड साहेब :- (  NYV NY.Kendra parbhani  Gov.of  india )  यांनी बनविला आहे, , ,!!

*त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन व जाहीर आभार, , , !!*
Bbmak sanghप्रसारीत मेसेज आहे.माझा नाही.इतराच्या माहीतीसाठी सादर करीत आहे.

सौजन्य:महाराष्ट्र उद्योग समूह पूणे

->"आता मी सुध्दा उद्योजक होनार Now I am also an entrepreneur"

Post a Comment