Want to be a writer? रायटर व्हायचंय का?

 

पत्रकार, लेखक, निवेदक, संपादक, ब्लॉग रायटर व्हायचंय का?



📍तुम्हाला मिडीया , एंटरटेनमेंट , इन्फॉर्मेशन आणि सोशल मीडिया मध्ये करियर करायचंय का ?

📍तुम्हाला पत्रकार, लेखक, निवेदक, संपादक, ब्लॉग रायटर व्हायचंय का?

📍तुम्हाला फोटोग्राफर , व्हिडीओग्राफर , ग्राफिक्स डिझायनर , म्हणून नाव कमवायचंय का ?

📍तुम्हाला वेब डेव्हलपर , मीडिया प्लॅनर, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात ओळख निर्माण करायचीये का ?


📍तुम्हाला न्युज , एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन . वेब पोर्ट्ल , सोशल मीडिया, ब्लॉग्स या विविध प्रसार, प्रचार माध्यम क्षेत्रात काम करण्याची प्रबळ इच्छा, मत्त्वकांक्षा, जिद्द,ध्येय, स्वप्न आहे का?


📍फेसबुक, व्हाट्सअप , इंस्टाग्राम, युट्युब , ट्विटर, लिंक्डइन, आदी सोशल प्लॅटफॉर्म माध्यमातून कामे , कमाई, उत्पन्न हवे आहे का ?

✅ तुमचे उत्तर जर होकारार्थी असेल तर हि सुवर्ण संधी आहे फक्त तुमच्यासाठीच …!✅

वृत्तांकन , लेखन , जाहिरात , प्रचार, प्रसार , भाषण , संभाषण,

वितरण, विपणन क्षेत्रात काम करण्यासाठी, ओळख निर्माण करण्यासाठी


📍संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला हवे आहेत ..


⛔चॅनल पार्टनर

⛔फ्रॅन्चायसी

⛔फ्रिलान्सर

⛔कुशल मनुष्यबळ

⛔अनुभवी मनुष्यबळ

⛔शिकाऊ उमेदवार

📍वरील पैकी एक कोणताही पर्याय निवडा आणि आम्हाला संपर्क करा ..📍

 आम्हाला त्वरित आवश्यकता आहे ..

आम्हाला त्वरित आवश्यकता आहे ..

१) फ्रिलान्सर ( मुक्त पत्रकार )

२) वृत्त – संपादक

३) उप संपादक

४) पत्रकार- प्रतिनिधी

५) वृत्त- निवेदक

📍

६) संहिता लेखक

७) पटकथा लेखक

८) ब्लॉग रायटर

९) जाहिरात लेखक

📍

१०) डीटीपी ऑपरेटर

११) ग्राफिक डिझायनर

१२) फ्लॅश ऍनिमेटर

१३) 2d 3d ऍनिमेटर

📍

१४)फोटोग्राफर – व्हिडीओग्राफर

📍

१५) नैमित्तिक – प्रासंगिक कलाकार

१६) ध्वनी मुद्रक, संपादक

१७) व्हॉइस आर्टिस्ट

१८) सूत्र संचालक, समालोचक

१९) वक्ता , प्रेरक वक्ते

📍

२०) सोशल मीडिया मॅनेजर

२१) सोशल मीडिया प्लॅनर

२२) सोशल मीडिया एकजिकेटीव्ह

२३) सोशल मीडिया एक्स्पर्ट

📍

२४) ब्लॉग रायटर

२५) वेब डेव्हलपर

२६) कन्टेन्ट डेव्हलपर, रायटर

२७) डिजिटल मार्केटिंग ट्रेनर

📍

२८) ह्युमन रिसर्च एकजिकेटीव्ह

२९) मार्केटिंग एकजिकेटीव्ह

३०) अकाउंटंट

३१) बॅक हॅन्ड एकजिकेटीव्ह

३२) डेटा एंट्री ऑपरेटर

३३) कस्टमर केअर एकजिकेटीव्ह

३४) शिफ्ट इन्चार्ज

३५) सेक्युरिटी गार्डस, बाउंसर्स

३६) टेली कॉलर

३७) ऑफिस एकजिकेटीव्ह

३८) ऑफिस बॉय

३९) सेल्स एकजिकेटीव्ह

४०) डोअर टू डोअर सर्वेअर – प्रमोटर


📍अर्ज कोण करू शकतो ?📍

1) शिक्षण – किमान १२ वि पास,

2) कोणत्याही शाखेतील पदवीधर

3) पत्रकारिता पदवीधारक

📍

4) शिकाऊ किंवा अनुभवी

5) स्त्री , पुरुष किंवा उभय व्यक्ती

📍

६) Ngo संस्था , कार्यालय , बचत गट ,

७) कंप्युटर क्लासेस, नेट कॅफे, कंप्युटर लॅब ओनर

📍

८) स्कुल, कॉलेज ( शिका आणि कमवा योजना अंतर्गत )

९) कन्सल्टन्सी, विविध प्रशिक्षण केंद्र , अनाथालय , वाचनालय

📍

१०) सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी , गृहिणी

११ ) वरील पैकी कुणीही व्यक्ती, संस्था , संघटना

⛔संस्थेबद्दल⛔

जॅक हेल्पलाईन” हा सेवा उद्योग समूह २०११ पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे.

 ⛔आजवर⛔

मनुष्यबळ व्यवस्थापन , कार्यक्रम व्यवस्थापन, निवडणूक व्यवस्थापन, वित्त व्यवस्थापन, जीवनशैली व्यवस्थापन क्षेत्रात आम्ही औरंगाबाद, पुणे, अहमदनगर , नासिक, पुणे, जळगाव , कोल्हापूर आणि नांदेड शहरात कार्य केले आहे, या पुढे एक कंपनी म्हणून डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया , विविध ब्लॉग्स , संकेतस्थळ ( वेबसाईट्स ) , अँप्स , न्यूज अँड इन्फॉर्मेशन बेस्ड वेब पोर्ट्ल अशा विविध ऑनलाईन सेवा आम्ही सुरु करणार आहोत , करीत संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला वरील सर्व सहकारी, कर्मचारी, व्यावसायिक भागीदार , फ्रिलान्सर ( श्रमिक ) यांची आवश्यकता आहे,



✅आपल्याकडे पुढील अहर्ता / पात्रता ,अटींची पूर्तता असल्यास आम्हाला संपर्क करावा.✅


१) आपल्याकडे स्वतःचा स्मार्टफोन , स्वतःचा लॅपटॉप/कंप्युटर , दुचाकी , इंटरनेट सुविधा असाव्यात

२) आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजीचे ज्ञान,माहिती , शिक्षण किंवा तसे कौशल्य आत्मसात असायला हवं

३) मराठी, हिंदी, इंग्रजी पैकी एक किंवा सर्व भाषांचे आवश्यक ते लिहण्याचे, बोलण्याचे ज्ञान असावे

📍

४) फेबूक, व्हाट्स अप, युट्युब , ट्विटर , इंस्टाग्राम पैकी एक किंवा सर्व सोशल मीडियात कामे करण्याची आवड असावी

5) ब्लॉग, वेबसाईट ( संकेतस्थळ ) , फेसबुक, व्हाट्सअप करिता लघु लेखन/ दीर्घ लेखन येत असल्यास प्राधान्य.

६) ऑडिओ, व्हिडीओ तयार करणे, संपादन करणे, बदल करणे, युट्युब चॅनल सांभाळणे कामे येत असल्यास प्राधान्य

📍

७) फोनवर संभाषण करणे, व्हाट्स अँप,बल्क एस एम एस ,बल्क इमेल करणे, ग्राहक समाधान सेवा येत असल्यास प्राधान्य

८) मेल ड्रॅफटिंग ( पत्रव्यवहार ), बिजनेस डील्स, कम्युनिकेशन ( वाटाघाटी ) येत असल्यास प्राधान्य

९) उमेदवार अनुभवी आणि विवाहित असल्यास प्राधान्य देण्यात येईल

📍

१०) वक्ता, प्रेरक वक्ता या पदाकरिता अर्ज करीत असल्यास विविध विषयांचे सखोल ज्ञान आणि सादरीकरण कला गुण उमेदवारात असावेत

📍

११) निवडणूक, रोजगार, सरकारी नौकरी, खाजगी नौकरी, अर्थसाह्यय , बचत गट , लघु उद्योग, कुटीर उद्योग, विविध उद्योग व्यवसाय, शासनाचे धोरण, आयात, निर्यात, कर्ज,कृषी, उद्योग, व्यापार योजना , सामाजिक , आर्थिक विकासाच्या योजना , आरोग्य योजना, राजकीय , सामाजिक, शैक्षणिक, भॊगोलिक स्थिती, परिस्थिती, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, शोध, संशोधन , परीक्षा, मनुष्यबळ, व्यक्तिमत्व विकास, चित्रपट, मनोरंजन, करमणूक, खेळ , कला, नाट्य, कविता , साहित्य , साहित्यिक, महाराष्ट्र, इतर राज्य, देश, विदेश , आंतरराष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय उद्योग, व्यवसाय, रणनीती , आरोग्य, स्त्री, पुरुष, युवक या विषयक चालू घडामोडी, बदल आणि किमान एका विषयावर प्रभुत्व असावे, किंवा आवडीच्या एका क्षेत्रात , त्या विषयी सखोल अभ्यास , माहिती, ज्ञान असावे.

📍

१२) महाराष्ट्र्रात कोठेही काम करण्याची तयारी असावी


📍वरील सर्व किंवा आवश्यक त्या अटी,अहर्ता पूर्ण करणाऱ्या योग्य उमेदवारास योग्य मानधन, वेतन,भत्ता देण्यात येईल📍


🅾अर्ज कोठे आणि कसे करावेत ..?🅾

१) इच्छुक उमेदवारांनी सर्वात अगोदर ९२६०१२२१११ किंवा ९२७०१२२१११ ह्या क्रमांकावर संपर्क करणे आवश्यक .


2) आपल्या आवडीनुसार , क्षमतेनुसार आपणास कोणत्याही एक किंवा तीन पदासाठी लेखी परीक्षा देता येईल, करिता आधार कार्ड , पॅन कार्ड किंवा, ड्रायव्हिंग लायसन पैकी एक  आय डी कार्ड  उमेद्वाराजवळ असावा


📍

 3) लेखी परीक्षा झाल्या नंतर , सर्व उमेदवारांचे गुण जाहीर करण्यात येतील, जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व योग्य उमेदवारांना दुसऱ्या राऊंडकरीता ग्रुप डिस्कशन घेण्यात येईल , त्यातून तिसऱ्या राऊंडकरीता योग्य ते उमेदवार निवडण्यात येईल, यात त्यांचा interview म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल, आणि नंतर गरज असल्यास उमेदवारांना ५ दिवसाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल.

६) १ दिवस डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण देण्यात येईल, प्रशिक्षणास येण्या जाण्याचा खर्च उमेदवारांना स्वतःला करावा लागेल, प्रशिक्षणाची वेळ, स्थळ आणि दिनांक ( तारीख ) प्रत्यक्ष संपर्क करून कळविण्यात येईल , प्रशिक्षण कालावधी एक दिवस किमान ६ ते ८ तास असून, प्रशिक्षण औरंगाबाद येथील मुख्य कार्यालय , कर्यक्रम ठिकाण, स्थळ. हॉटेल अथवा सभागृह या ठिकाणी देण्यात येईल , दिनांक ५ मे , १२ मे १९ मे किंवा २६ मे २०१८ या उपलब्ध तारखेपैकी कोणत्याही एका तारखेला किंवा मिळेल त्या तारीख/ दिनांक वेळे नुसार उमेदवारास औरंगाबाद येथे प्रशिक्षणासाठी हजर, उपस्थित राहावे लागेल, याची कृपया नोंद घ्यावी.

अंतिम निवड झालेल्या उमेदवारास नौकरी किंवा काम देण्यात येईल , कामानुसार वेतन, मानधन देय राहील.

⛔अधिक माहिती करिता कृपया संपर्क करा⛔

⛔व्हाट्स अँप ९२६०१२२१११

⛔संपर्क – ९२७०१२२१११

⛔टीम जॅक हेल्पलाईन

SHARE THIS

->"Want to be a writer? रायटर व्हायचंय का?"

Search engine name