BUSINESS व्यवसाय का करायचा ?*

[ BUSINESS ]  व्यवसाय का करायचा ?*

*१. नोकरी :* 

● नोकरी वाल्यांचे कधीही मोठ मोठे COMPLEX  नसतात, पैसा साठत नाही म्हणून पैसा वाढत नाही. नोकरी म्हणजे घर बांधण्यासाठी आयुष्य जगणे.

● नोकरीतील पगार वाढला की महागाई वाढते.

● नोकरी करुन कधीही श्रीमंत होता येत नाही.

*२. दुकानदारी ( छोटा मोठा व्यवसाय ):*

● गुंतवणूकीची RISK असते.

● वेळ अजिबात नसतो.( उदा. शटर बंद तर इनकम बंद शटर चालू इनकम चालू )

● तीव्र स्पर्धेमुळे अजिबात SECURITY सुरक्षितता नाही.

● २० वर्षापूर्वी दुकानदारीत सुरक्षितता होती कारण गावात एखादेच दुकान आसायचे पण आता घर बांधताना प्रत्येकजण दुकानासाठी शटर (गाळे) काढून ठेवतो.

*३. फँक्टरी मालक:*

● टिम (Team)  ने काम करतात.
● लाखो करोडोची गुंतवणूक आसते.

● पण आपण करोडोची गुंतवणूक करु शकत नाही म्हणून हा पर्याय आपल्यासाठी नाही.

*४. राँयल्टी  (ROYALTY )*

 काम एकदाच करणे पण त्याचा मोबदला पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे राँयल्टी.
    उदा. अंब्याचे झाड अशीच राँयल्टी आपण

 *नेट्वर्किंग*  मधून घेऊ शकतो.
                    
*मित्रानो खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नीट वाचा आणि मग विचार करा बिझनेस करायचा की नोकरी करायची*

१. मार्केटमध्ये जी काही *PROPERTY*  आहे ती व्यापारी लोकांची आहे.

२. महागड्या कार आणि बंगले व्यापाऱ्यांचे आहेत.

३. नोकरदार PROPERTY  घेताना *कर्जबाजारी* होतात.

४. पैशेवाल्यांची कमी हुशार मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर बनली आणि ग्राहकांचा हुशार मुलगा DIPLOMA करतो आणि *कंपनीत कामाला* जातो.

५. श्रीमंताचा म्हातारा माणूस किडण्या बदलून आणतो आणि गरीबांचा तरुण मुलगा मच्छर चावून मरतो.

६. परमेश्वर घरात कधीही पैशाच्या बॅगा पाठवत नाही तो *संधी देत असतो आणि जो संधी घेतो तो श्रीमंत होतो.*

७. कोणत्याही HIGHWAY  वर दोन मिनिटात १०० कार जातात आणि आपण पाहतो त्यामधल्या बहूतेक कार ह्या व्यापाऱ्यांच्या असतात.

८. आज कोणतीही *AGENCY घेण्यासाठी लाखो रुपये* गुंतवावे लागतात पण आज लाखो रुपये न गुंतवता *नेट्वर्किंग  मधून लाखो करोड़ो रुपये कमवू शकतो.*

९. ज्या व्यवसायात आपले काही नुकसान होण्यासारखे नसते तो करुन बघायचा असतो.

१०. चांगली संधी आली की बहुतेक लोकांना डावा मेंदू ती संधी घेऊ देत नाही आणि नंतर म्हणतात तेव्हा केले असते तर बरे झाले असते.

*१. सुरक्षा:*  
                उद्या आपण काम नाही करु शकलो किंवा आपले काही बरे वाईट झाले तरी आपल्या पश्चात हा व्यवसाय जसा आहे तसा *आपल्या वारसाला मिळतो.*

*२. श्रीमंती:*
              आज जे एकटेच काम करुन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पगार वाढला की महागाई वाढते पण जे लोकांना काम देतात ते खुप पैसे कमवतात

शेवटी निर्णय तुमचा हातात ,

यशस्वी होणे पूर्वी नव्हतं एवढं सोपं आहे. विचार बदला आयुष्य बदलेल.....एक नेटवर्कर 

->"BUSINESS व्यवसाय का करायचा ?*"

Post a Comment