*आपल्या गावतील आपल्यासाठी सरकारने नेमलेले नोकर कीती?* Government servant
*१)* ग्रामसेवक
*१)* ग्रामसेवक
*२)*'ग्रा.पं.शिपाई
*३)* ग्रा.पाणी पू.शिपाई
*४)* ग्रामरोजगारसेवक
*५)* ग्रा.काॅ.आॅपरेटर
*६)* सफाई कामगार
*७)* माध्यशाळा कर्मचारी'
*८)* ऊच्चमाध्यमीक कर्मचारी
*९)* जि.प.शाळा कर्मचारी
*१०)* तलाठी
*११)* मंडळ अधिकारी
*१२)* बीटहवलदार(पोलीस)
*१३).* पशूवैद्यकीय अधिकारी
*१४)* पशूवैद्यकीय शिपाई
*१५)* क्रूषीसहाय्यक
*१६)* बॅक कर्मचारी
*१७)* सेवासहकारी सोसायटी कर्मचारी
*१८)* सरकारी दवाखान्यातील कर्मचारी / नर्स
*१९)* मलेरीया निर्मूलन कर्मचारी
२०)नर्स सहाय्यक
२१)आशा वर्कर
२२)अंगणवाडी कर्मचारी
२३)वायरमण
२४)सबस्टेशन कर्मचारी
२५)*तूम्हाला सेवा देण्यासाठी ठेवलेले दूकानदार स्वस्त धान्य दूकान व राॅकेल दूकानदार.*
*तूमचे सेवक*
*१)* आमदार
*१)* आमदार
*२)* जि.प.सदस्य
*३)* पं. समीती सदस्य
*४)* से.स.सोसायटी चेअरमन
*५)* सरपंच
*६)* ग्रा.पं.सदस्य.
*वरीलसगळ्यांचे आपण मालक आहोत हेच आपल्याला माहीत नाही . मालक झोपलाय नोकर चरतोय.*
जनहितार्थ!*
*वरीलसगळ्यांचे आपण मालक आहोत हेच आपल्याला माहीत नाही . मालक झोपलाय नोकर चरतोय.*
जनहितार्थ!*
->"आपल्या गावतील आपल्यासाठी सरकारने नेमलेले नोकर कीती?* Government servant"