प्रिंट करा
प्रश्न: नवीन गॅस कनेक्शनसाठी कोणती कागदपत्रे सादर करावीत ?
उत्तर : विहित नमुन्यातील अर्ज, प्रतिज्ञापत्र तसेच रहिवास व ओळखपत्र पुराव्याची कागदपत्रे
रहिवास पुराव्याची कागदपत्रे
१.रेशन कार्ड
२.विज बिल (शेवटचे ३ महिन्याचे बिलापैकी)
३.दूरध्वनी बिल (शेवटचे ३ महिन्याचे बिलापैकी)
४.पासपोर्ट
५.बांधकाम व्यावसायिकाकडील फ्लॅट वितरण / ताबा पत्र
६.मिळकत कर पावती / घराचे नोंदणीची कागदपत्रे
७.विमा पॉलिसी
८.मतदार ओळखपत्र
९.रजिस्टर्ड भाडे करारनामा
१०.वाहन परवाना
११.आधार कार्ड
१२.बँक पासबुक
ओळखपत्र पुराव्याची कागदपत्रे
१.पॅनकार्ड
२.पासपोर्ट
३.मतदार ओळखपत्र
४.आधार कार्ड
५.वाहन परवाना
६.केंद्र / राज्य शासनामार्फत कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र
७.छायाचित्र असलेले बँक पासबुक
->"नवीन गॅस कनेक्शनसाठी कोणती कागदपत्रे सादर करावीत ? Start Cooking with Gas"