*बिझनेस सुरु करताना या टिप्स लक्षात ठेवा!*
*LetsUp | Business*
▪ *सिलेक्टिव्ह व्हा*
तुम्हाला नेमका कोणता बिझनेस करायचा आहे हे आधी नीट ठरवा. तुमच्या आवडीनिवडी काय, तुम्ही कोणते काम व्यवस्थित करू शकता, कोणते काम तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकते, त्यातून किती इन्कम येणार याचा सगळं विचार करून तुमचा बिझनेस ठरवा.

▪ *भरपूर रिसर्च करा*
कोणत्याही बिझनेसची सुरुवात खूप सोपी असते पण त्यासाठीचा अभ्यास हा खूप महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोणताही बिझनेस सुरु करताना आधी तुमचा अभ्यास एकदम पक्का करून घ्या आणि मग प्रत्यक्ष बिझनेसमध्ये उतरा.

▪ *जॉब करणे आणि बिझनेस चालवणे मोठा फरक जाणून घ्या*
कोणताही जॉब करताना आपल्याला दिलं आहे तेवढंच काम करायचं असतं. पण जेव्हा आपण बिझनेस सुरु करायचा विचार करतो तेव्हा सगळ्या दृष्टीने विचार करायची गरज असते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे याचा नक्की विचार करा.

▪ *रुटीन*
स्वतःचा बिझनेस म्हटलं कि तुम्हाला आळस करून चालणार नाही. कारण तुम्हाला कोणीही पगार देणार नाही. तुमचा बिझनेस तुम्हालाच वाढवायचा आहे. त्यामुळे तुमच्यात असलेला आळस हा पहिले झटकून टाका, स्वतःच्या बिझनेसच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करा आणि तसे रुटीन सुरु करा.

▪ *क्वालीटी कि क्वान्टिटी?*
बिझनेस करताना हे नेहमी लक्षात घ्या कि, तुम्ही नेमकं काय देऊ इच्छित आहेत ? क्वालीटी कि क्वान्टिटी? प्रत्येक व्यक्तीनुसार याची निवड वेगळी ठरू शकते, त्यामुळे तुम्ही तुमची निवड स्वतः करा.

_*इन्फोटेनमेंट असेल तुमच्या वर, Facebook लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_
->"LetsUp | Business बिझनेस सुरु करताना या टिप्स लक्षात ठेवा"
Post a Comment