CAST VALIDITY जातपडताळणी आवश्यक कागदपत्रे



जातपडताळणी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र अनुसूचित जाती,जमाती,विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग यांना जातीचे प्रमाणपत्र देणे या संदर्भाने अधिनियम 2000 नुसार नियम 2012 नुसार

प्रांताधिकारी यांचेकडून जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1अर्जदार यांचे वडील/वडीला कडील नातेवाईक यांचे जन्म नोंदीचे उतारे यांना गाव नमुना 14 चे उतारे म्हणतात
2 अर्जदार यांचे वडील ,आजोबा यांचा प्राथमिक शाळा प्रवेश नोंद दाखला
3 अर्जदार यांचे वडील/आजोबा यांचा प्राथमिक शाळा सोडल्याच्या दाखला
4 अर्जदार यांचे वडिलांचा जातीचा उल्लेख असलेला सेवा पट उतारा
5 अर्जदार यांचे वडील/ आजोबा यांची नावे नमूद असलेले 7/12,फेरफार ,ग्रामपंचायत 8 अ उतारे
6 अर्जदार यांचे वडील/आजोबा यांची नावे नमूद असलेले नोंदणीकृत खरेदी खत





SHARE THIS

4 comments:

Search engine name