*टाटा ग्रुपचे निर्माणकर्ते जमशेदजी टाटा यांच्या बिझनेस कार्याची महती!*
👉''टाटा ग्रुप'' हा भारत देशातील पहिला बिझनेस ग्रुप म्हणून संबोधले तर यात काही वावगं ठरणार नाही. ''टाटा ग्रुप'' उभारण्याचे संपूर्ण श्रेय संस्थापक जमशेदजी टाटा यांना जाते. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन त्यावेळी व्यवसाय सुरू केला. त्यांच्या बिझनेसमधील योगदानामुळे जमशेदजी यांना ''फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री'' असे संबोधतात.
👉जमशेदजी नुसीरवानजी टाटा म्हणजेच जमशेदजी टाटा यांचा जन्म १८३९ नवसारी येथे झाला. नुसीरवानजी टाटा आणि जीवनबाई टाटा असे त्यांच्या पालकांचे नाव. व्यवसायाच्या कारणास्तव नुसीरवानजी यांनी बॉम्बे येथे आपला तळ ठोकला.
👉बॉम्बे येथे आल्यावर नुसीरवानजी यांनी छोटा-मोठा व्यापार करण्यास सुरूवात केली. त्यावेळेस जमशेदजी आपल्या आई-वडिलांचे कष्ट आणि वडिलांची बिझनेसबाबतची उत्सुकता पाहत होते.
👉जमशेदजी टाटा यांनी एलफिंस्टन महाविद्यालय, मुंबई येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांच्या मुख्याध्यापकांनी टाटा यांनी भरलेली शैक्षणिक फी परत केली.
👉वयाच्या चौदाव्या वर्षी जमशेदजी टाटा यांनी बिझनेस सुरुवात केला. शिक्षणासोबत व्यापार अशी दुहेरी भूमिका त्यांनी निभावली आणि दोन्ही गोष्टीत त्यांना उत्तम यश मिळत होते.
👉तेव्हाच्या काळात बालविवाह ही प्रथा प्रचलित होती. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून सहा वर्ष लहान असलेली हीराबाई दबू यांच्यासोबत झाला.
👉१८५८ साली जमशेदजी टाटा आपल्या वडिलांच्या व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा भारत पारतंत्र्यात होता इंग्रजांचा जाच सहूनही जमशेदजी यांनी आपला बिझनेस सुरूच ठेवला.
👉जमशेदजी टाटा यांनी मुंबईत एक्सपोर्ट ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला तसेच वडिलांचा व्यवसाय वाढविण्यासाठी ते इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन, आणि जपान या सारख्या शहरात जात वारंवार जात असतं.
👉जमशेदजी टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात चार स्वप्ने पाहिली. एक स्टील कंपनी, जागतिक दर्जाचे शिक्षण संस्था, अद्वितीय हॉटेल आणि हायड्रो-इलेक्ट्रिक प्लान्ट. आज ''टाटा ग्रुप'' या चारही बिझनेस इंडस्ट्रीमध्ये टॉपवर आहे.
🎯 व्यवसाय साक्षर व्हा....
🎯 उद्योजक बना....
🙏🙏🙏🙏😇😇😇😇

->"JAMSETJI TTATA टाटा ग्रुपचे निर्माणकर्ते जमशेदजी टाटा यांच्या बिझनेस कार्याची महती! "
Post a Comment