CR क्रिमीनल केस दाखल झाल्यानंतर काही शब्द तुमच्या कानावर पडतील . F.I.R.

 क्रिमीनल केस दाखल झाल्यानंतर काही शब्द तुमच्या कानावर पडतील .जसे ,



CR -म्हणजे पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक .
गु.र.नं.- म्हणजे गुन्हा रजिस्टर नंबर किंवा F.I.R._ हे दोन्हीही नंबर म्हणजे त्या-त्या पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांचा क्रमांक असतो ज्याच्या शेवटी(/)अशी खुण करुन गुन्हा घडल्याचे वर्ष दाखवले जाते . चार्जशीट दाखल करण्यापूर्वी याच नंबरनुसार कोर्टात अथवा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करता येतो .

क्रिमीनल केस ट्रायल दोन पध्दतीने सुरु होते .


१) अपराध घडल्यानंतर सि.आर.पी.सी. शेक्शन १५४ नुसार पोलिसांना खबर दिल्यानंतर. किंवा
२) तक्रारदाराने पोलिसांना खबर न देता सरळ कोर्टात सि.आर.पी.सी. चे शेक्शन १९०(१) नुसार किंवा शेक्शन २०० नुसार कम्प्लेंट केस दाखल केल्यानंतरही क्रिमीनल ट्रायल सुरू केली जाते.

क्रिमीनल ट्रायल तीन भागात समजून घेऊ .

SHARE THIS

->" CR क्रिमीनल केस दाखल झाल्यानंतर काही शब्द तुमच्या कानावर पडतील . F.I.R."

Search engine name