महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED

महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED  व टाटा पावर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने "ऑनलाईन - सोलर PV इंन्स्टॉलर, देखभाल व दुरुस्तीचे शास्त्रशुद्ध,तंत्रशुद्ध प्रशिक्षण कार्यक्रम" : दि.20/06/2024 ते दि.03/07/2024 दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

🔹 प्रशिक्षण हे थेअरी १० दिवसीय तथा २ दिवसीय प्रॅक्टिकल चे आयोजन (पूर्णवेळ ), भारतात नावाजल्या प्रख्यात अशा टाटा.. च्या सोलर प्रशिक्षण केंद्रावर,प्रत्यक्षपणे दिले जाणार आहे.( 2 दिवसीय प्रॅक्टिकल्स करिता राहण्याची सोय MCED तर्फे करण्यात येणार आहे ) असे एकूण १२ दिवसांचे असून हे टाटा.. चे 25 वर्षांचे अनुभवी तथा तज्ञ प्रशिक्षका मार्फत मराठी / हिंदी भाषेतून देण्यात येणार आहे, प्रशिक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार  आहे.

🔹 सोलर..उद्योग व्यवसाय कसा करावा? कोठे करावा? व कशा पद्धतीने करावा?  याबाबतची  सविस्तर माहिती प्रशिक्षणात दिली जाणार आहे.

🔹सोलर पॅनल व ईतर structure ची देखभाल व दुरुस्ती कशी करावी या बाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे.

🔹अभ्यासक्रमात 
 सोलर PV फंडामेंटेल्स : सोलर बेसिक, सेफ्टी, सोलर मोड्युल्स.
 सोलर PV सिस्टिम : ऑफग्रीड, ऑनग्रीड व हायब्रीड सिस्टिम्स,
सोलर साईट सर्वे,साईट सिलेकशन, सोलर प्लॅन्ट इंस्टॉलेशन, कमिशनिंग, ट्रबल शूटिंग, सोलर बॅटरी देखभाल, सोलर पाथ फायन्डर, पॉवर इन्व्हर्टर, फंडामेंटेल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक सर्किट्स,इलेक्ट्रिक पॉवर, PV कनेक्टर इत्यादी विषयावर मार्गदर्शन व दोन पूर्ण दिवस प्रॅक्टिकल्स प्रत्यक्ष साईट वर होतील.

🔹 सोलर...उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची माहिती कागदपत्रासह दिली जाणार आहे.

🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना एकूण 2 प्रमाणपत्र दिली जातील त्यातील एक प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासना च्या उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत MCED चे महत्वपूर्ण  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तर दुसरे प्रमाणपत्र हे टाटा... तर्फे देण्यात येणार आहे 

🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे 👇🏻

 अधिक माहितीसाठी संपर्क :- 
डॉ. संध्या येवले
कार्यक्रम समन्वयक,  
MCED, ठाणे 
मो. 7020616492

 जिल्हा प्रकल्प अधिकारी, 
MCED, ठाणे  
मो. 7774053014

किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇 

->"महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED "

Post a Comment