Next Level Hacking फक्त 2 दिवसात हैद्राबाद मधली एक अतिशय सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह केली आहे



Next Level Hacking -  फक्त 2 दिवसात हैद्राबाद मधली एक अतिशय सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह केली आहे

एका मोठ्या कंपनीचा CEO  माझ्या मित्राचा Boss आहे  

त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये  ऑनलाईन चोरी झाले    कुठलाच  OTP Call नव्हता , कुठली ही ऑनलाईन लिंक पाठवली गेली नाही किंवा ओपन केली गेली नाही त्याचा Boss स्वतः  अतिशय टेक्नो फ्रेंडली आहे पण कुठूनच मार्ग  कळत नव्हता की इतकी अमाऊंट उडवली कशी  सायबर क्राईमचें एलीट ऑफिसर्स केसवर होते पण समजत नव्हत....

मोबाईल मधुन सगळी स्कॅनिंग स्क्रूटणी झाली कुठलाच ट्रेस मिळाला नाही तेव्हा  फक्त एक क्लू मला मिळाला त्याच्या ऑफिसमधला CCTV फुटेजवरून तिथं क्लू मिळाला 

तर त्या CEO चा मोबाईलचा चार्जर हा बदलला गेला  ऑफिसमधेच आणी त्याच्या ठिकाणी दुसरा USB चार्जर  ठेऊन  त्याचा सगळा डेटा हा कॉपी केला गेला  त्याची अख्खी मोबाईल बँकिंग हॅक केली गेली  आणी अकाउंट मधुन पैसे काढले गेले  तर ह्या Modus Oprendy मध्ये  आधी चार्जर रिप्लेस केला जातो व त्या चार्जर मध्ये एक आधीच  एक मायक्रो चिप बसवलेली असते त्यात सगळा डेटा कॉपी केला जातो आणी Hacking होते   आणी हा अतिशय न समजून येणारा प्रकार आहे  आणी माझ्या नॉलेज मध्ये हा पहिलाच प्रकार आहे  Hacking मधला

त्यामुळे इथून पुढे चार्जर्स  आणी USB कॉड वर विशेष लक्ष ठेवा  कोणाचे ही वापरू नका किंवा आपला मोबाईल Unknown ठिकाणी Charging ला लावू नका  




SHARE THIS

->"Next Level Hacking फक्त 2 दिवसात हैद्राबाद मधली एक अतिशय सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह केली आहे"

Search engine name